17.8 C
New York
Monday, October 2, 2023

गंगागिरी महाराज सप्ताहसाठी स्वयंसेवक नोंदणी चालू

कोपरगाव – गंगागिरी महाराज सप्ताह साठी स्वयंसेवक नोंदणी चालू असून इच्छुकांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन श्री गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह कमिटी कोकमठाण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

दिनांक 02.08.2022 पासून सुरू होणाऱ्या गंगागिरी महाराज सप्ताह साठी स्वयंसेवक नोंदणी चालू आहे तरी कोकमठाण गाव व पंचक्रोशीतील सर्व बंधू व भगिनींना आपले नाव नोंदणी करायची असेल त्यांनी खालील नंबर वर संपर्क करून आपले नाव व फोन नंबर द्यावे जेणेकरून जास्तीत जास्त स्वयंसेवक झाले पाहिजे व बाहेर गावाहून येणाऱ्या सर्व भाविक व भक्तांचे कोणत्याही प्रकारचे हाल न होता व सर्व भाविकांना प्रसादाचा लाभ होईल याची काळजी घेऊ जेणेकरून आपल्या गावचे व पंचक्रोशीचे नाव तीन जिल्ह्यात होईल याची काळजी घेऊ यात सर्वांनी सहभागी होण्यासाठी सहकार्य करावे आपणास कोणत्या कालावधीत वेळ पाहिजे आहे तरी पण आपण ती कल्पना आम्हांस द्यावी जेणेकरून आपणास ती वेळ साध्य करून देण्यात येईल असे आवाहन श्री गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह कमिटी कोकमठाण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

संपर्कासाठी साठी त्यांनी खालील मोबाईल नंबर दिले आहे
9011565744
9767877371
8830936174
9657799451

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,876FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles