Tuesday, 24 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारा स्वागतार्ह अर्थसंकल्प -विवेक कोल्हे

    By NK_Admin

    डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविली कोपरगावात स्वच्छता मोहीम ; ६ टन कचऱ्याची लावली विल्हेवाट

    By NK_Admin

    समतातील तंत्रज्ञान महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी पुढाकार घेईल – अतुल सावे, सहकार मंत्री

    By NK_Admin

    Harnessing the Body’s Natural Processes for Lifelong Health

    By NK_Admin

    भारत सरकार द्वारा ‘सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत दि. ०९ आणि
    १० फेब्रुवारी रोजी नवीन खाती उघडण्याचे विशेष आयोजन

    By NK_Admin

    संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची श्नायडर  इलेक्ट्रिकल्स मध्ये निवड; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी

    By NK_Admin
  • Politics

    महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारा स्वागतार्ह अर्थसंकल्प -विवेक कोल्हे

    By NK_Admin

    भोजडे येथे आयुर्वेद शिबीर संपन्न

    By NK_Admin

    येसगावचा नावलौकिक वाढविण्यासाठी सदैव  कटिबध्द-विवेकभैय्या कोल्हे

    By NK_Admin

    Harnessing the Body’s Natural Processes for Lifelong Health

    By NK_Admin

    Luxurious Stays Redefining Hospitality at Hotel Havens

    By NK_Admin

    संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विध्यार्थी होत आहे नोकरदार

    By NK_Admin
  • Health

    ५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? नगरपालिकेने खुलासा करावा : माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    संजीवनीच्या ५ अभियंत्यांची हेक्सावेअर कंपनीत वार्षिक पॅकेज ४ लाखांवर नोकऱ्यांसाठी निवड

    By NK_Admin

    क्यु.आर कोड द्वारा इनकमिंग व आउट गोइंग व्यवहार करण्यात समताचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक

    By NK_Admin

    Examining the Influence of Media and Rhetoric on Public Opinion

    By NK_Admin

    Examining the Intersection of Ecology, Governance, and Politica

    By NK_Admin

    संजीवनी पाॅलीटेक्निकचे शोध निबंध स्पर्धेत यश ; स्पर्धेत पदवी अभियांत्रिकेचे स्पर्धक असतानाही यशस्वी कामगीरी

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > संजीवनी ज्यु. कॉलेजचा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्कृष्ट निकाल ; दर्जा आणि गुणवत्ता पुन्हा अधोरखित
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी ज्यु. कॉलेजचा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्कृष्ट निकाल ; दर्जा आणि गुणवत्ता पुन्हा अधोरखित

NK_Admin
Last updated: June 19, 2024 7:04 PM
NK_Admin
Share
SHARE

 कोपरगांव: राज्य सामाईक प्रवेश  परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत घेतलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षांचे निकाल नुकतेच जाहिर झाले असुन यात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या प्रज्योत पटींग मोरे हा ९९. ५९ पर्सेटाईल,  अंजली सतिश  चोळके हीने ९८. ७१ पर्सेंटाईल, भावेश  सतिश  देवरे याने ९८. ५५ आणि श्रुती संजय सोनवणे हीने ९७. ६९ पर्सेटाईल गुण मिळवुन आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन  घडविले. या परीक्षेमध्ये ३० विद्यार्थ्यांनी ९० पर्सेटाईल पेक्षा अधिक तर २० विद्यार्थ्यांनी ८५  ते ८९. ९९ पर्सेंटाईल मध्ये गुण मिळवुन संजीवनी ज्यु. कॉलेजचा दर्जा पुन्हा अधोरेखित केला आहे, अशी  माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
             एमएचटी-सीईटी सेल मार्फत प्रथम वर्ष  अभियांत्रिकी व औषदनिर्माण शास्त्र  प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात आली होती. यात संजीवनी ज्युनिअर कॉलेजचे अधिकचे गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे. कंसातील आकडे त्यांनी मिळविलेले पर्सेंटाईल गुण दर्शवितात . सौरभ रमेश  गांगुर्डे (९६. ८८), वैष्णवी  विक्रम थोरात (९६. ६८), साक्षी परसराम शिंदे  (९६. ५१), क्षितिज विशाल  चव्हाण (९६. २४), आर्या अभिजीत अव्हाड (९६. १४), विकास भागवत डांगे (९५. ५२), नेतल संदिप काबरा (९५. ४२), निकिता बलराज धनवटे (९५. ४२), प्रतिक सुभाश गाढवे (९५. ४०), आदित्य मच्छिंद्र वाघमारे (९४. ९८), ऋतुजा गणेश  देशमुख (९४. २३), हर्षल  बाबासाहेब कार्ले (९३. ९९9), ईश्वरी शरद गाडे (९३. ९७), ऋतुजा ज्ञानदेव नळे (९२. ८८), शाहिद शरफुद्दीन सय्यद (९२. ४८), यश  प्रदिप सदाफळ (९२. ६३), कार्तिक लक्ष्मण डांगे (९२. ५५), स्नेहल विजय मांढरे (९१. ९७), मुकुंद संदिप नळे (९१. २८), ओंकार शिवाजी  जपे (९२. ०९), संस्कार राजेंद्र शेळके (९१. ५४), ओम सोमनाथ नागरे (९०. ३८),रचना राजेग्र गुगळे (९०. २९), रामेश्वर प्रकाश  भागवत (९०. २९),  प्रांजल मोहन थोरात (९०. ०८), परिणिता समिर शिंदे (९०), गौरव अनिल थोरात (८९. ४९), आदित्य मयुर गोरे (८९. २६), रोहित प्रकाश  सोमासे (८८. ९०), साईनिसर्ग लक्ष्मिनारायण सुरपूर (८८. १३), श्रेयश  सुभाश गरूड (९९. ०२), साईश  बाळासाहेब शिंदे  (८७. ७७), धनंजय राजेंद्र गांगुर्डे (८७. ५५), ओंकार रंगनाथ वाकचौरे (८७. ४४), गार्गी  प्रशांत  सुराळकर (८७. ४४), जीवन चुनिलाल शेवगण (८७. २९), अनिकेत एकनाथ साळुंके (८६. २६), प्रणाली बाबासाहेब परजणे (८६. १९), केतन संभाजी सुपेकर (८६. १३), गौरव सतीश  त्रिभुवन (८६. ०७),निखिल दत्तात्रय पैठणकर (८५. ४५5), अनुष्का रविंद्र देवरे (८५. ६०), प्रेक्षा मनिश ओसवाल (८५. ४८) व ईश्वरी श्रीकांत टेके (८५).
            संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे  व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.                                                                                                                                                             

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ -आ.आशुतोष काळे
Next Article ५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? नगरपालिकेने खुलासा करावा : माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

हज यात्रेकरूंना पन्नास हजाराची सुट पंतप्रधान मोदी शासनाचे कोपरगांव मुस्लीम समाजाच्यावतीने आभार

              कोपरगाव - मुस्लीम बांधवासाठी हज यात्रा पवित्र असुन…

By NK_Admin

Essential Tips for the Adventurous Soul – Traveling Solo

Modern technology has become a total phenomenon for civilization, the defining force of a new…

By NK_Admin

Crafting Daily Habits for Long-term Health and Happiness

Modern technology has become a total phenomenon for civilization, the defining force of a new…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?