Monday, 12 May 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    Power Plays and Unresolved Conflicts Across the Global

    By NK_Admin

    रब्बी हंगामात बियाणे आणि खताची टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य नियोजन करा – आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

    By NK_Admin

    That Bridge Borders and Offer Insights Into International

    By NK_Admin

    समता इंटरनॅशनल स्कूलची निकालाची उज्वल परंपरा कायम – कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे

    By NK_Admin

    January 21, 2023

    By NK_Admin
  • Politics

    पीकविम्याची मुदत वाढवून द्या – आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    Cultivating Mental Resilience for Better Health

    Sponsored by OrorinOrorin

    Diverse Opinions That Ignite Conversations and Reshape Perceptions

    By NK_Admin

    संजीवनी पॉलीटेक्निकच्या १७ अभियंत्यांची काळोखे आरएमसी मध्ये निवड ; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाला लागोपाठ यश  प्राप्त

    By NK_Admin

    उद्योजक बनुन नोकऱ्या  देणारे बनावे- सुमित कोल्हे ; संजीवनी सिनिअर काॅलेजमध्ये उद्योजगक दिवस संपन्न

    By NK_Admin

    शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी मंत्रालयात बैठक लावू-आ.आशुतोष काळे

    By NK_Admin
  • Health

    Opinions That Shape, Challenge, and Influence the Direction

    By NK_Admin

    Examining the Influence of Media and Rhetoric on Public Opinion

    By NK_Admin

    बिबट्याच्या हल्ल्यात बाप-लेक जखमी ; माणसे मेल्यावर बिबट्याचा बंदोबस्त करणार का ? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

    By NK_Admin

    Role of Technology in Modern Political Relations and Communication

    By NK_Admin

    Opinions That Illuminate Nuances and Assumptions in the Political

    By NK_Admin

    Navigating Opinions That Define Influence the Current Political

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विध्यार्थी होत आहे नोकरदार
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशिक्षण

संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विध्यार्थी होत आहे नोकरदार

NK_Admin
Last updated: May 9, 2023 1:09 PM
NK_Admin
Share
SHARE

 संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १० अभियंत्यांची व्हर्चुसात वार्षिक  पॅकेज रू ५ .५ लाखांवर निवड  – श्री अमित कोल्हे
 
कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये मागिल बॅचच्या अभियंत्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळवुन दिल्या. या अभियंत्यांनी तेथे उत्तम कामगिरी करून संजीवनीची  विश्वासाहर्ता  अधोरेखित केली. यामुळे अनेक नामांकित कंपन्या संजीवनीच्या अभियंत्यांना प्रथम पसंती देत आहे. अलिकडेच व्हर्चुसा या मुळच्या अमेरिकन कंपनीने संजीवनी अभियांत्रिकी माहाविद्यालयाच्या अंतिम संत्रातील १० नवोदित अभियंत्यांची मुलाखती घेवुन वार्षिक पॅकेज रू ५ .५ लाखांवर निवड केल्याचे नेमणुक पत्र दिले आहे. अशा  प्रकारे संजीवनीच्या प्रयत्नातुन शेकडो ग्रामिण विध्यार्थी नोकरदार होत आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

फोटो ओळी-संजीवनी ग्रुप  ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी व्हर्चुसा कंपनीने नोकरीसाठी निवड केलेल्या विद्यार्थ्यांचा  सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र.  


             पत्रकात कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की व्हर्चुसा कार्पोरेशन ही एक माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी कंपनी आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थी हे जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाशी  अवगत असले पाहीजे अशी  तळमळ संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक कै. शंकरराव  कोल्हे यांची असायची. या दृष्टीने  संजीवनीने व्हर्चुसा बरोबर सामंजस्य करार केला आहे.  या कंपनीने संजीवनीमध्ये सेंटर ऑफ  एक्सलन्सही सुरू केले असुन तेथे संजीवनीचे नवोदित अभियंते आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे घेत आहेत. व्हर्चुसा कंपनीने निवड केलेल्या अभियंत्यांमध्ये अजिंक्य दिनेश  जाधव, वैष्णवी  विवेक महाजन, पायल वसंत शिंदे , सुयश  संजय घोलप, युवराज जालिंदर घुले, विराज अनिल रसाळ, क्रिष्णा  संजय वर्मा, गौरव दादासाहेब गंदाळ, साक्षी भाऊसाहेब गाढवे व तनुजा साहेबराव निकम यांचा समावेश  आहे.


         संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे व विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच श्री अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात या विद्यार्थ्यांचा  छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डी. बी. क्षिरसागर, डाॅ. बी. एस. आगरकर, डाॅ. डी. बी. परदेशी , डाॅ. ए. ए. बारबिंड, ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट  विभागाचे डीन डाॅ. व्ही. एम. तिडके उपस्थित होते.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या  गुंडांना धडा शिकविणे गरजेचे – वहाडणे
Next Article गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने गोरगरिबांसाठी कोपरगाव शहरातील नगरपालिकेची जुनी सायन्स शाळा अद्यावत करण्याचा पाठपुरवठा करणार – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

रब्बी हंगामात बियाणे आणि खताची टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य नियोजन करा – आ.आशुतोष काळे

रब्बी हंगामात बियाणे आणि खताची टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य नियोजन करा - आ.आशुतोष काळे…

By NK_Admin

शहरातील ल्पमीबाधित मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

कोपरगाव शहरातील ल्पमीबाधित मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचे आद्यप लसीकरण न झाल्याने त्यांची…

By NK_Admin

शेतकऱ्यांसह सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक व क्रांतिकारी अर्थसंकल्प – स्नेहलता कोल्हे

कोपरगाव : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज राज्याचा वर्ष…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?