Monday, 12 May 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    संजीवनी पॉलीटेक्निकच्या १७ अभियंत्यांची काळोखे आरएमसी मध्ये निवड ; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाला लागोपाठ यश  प्राप्त

    By NK_Admin

    कोपरगाव

    By NK_Admin

    संजीवनीत प्रवेश पुर्व मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित ; पालक व विद्यार्थ्यांसाठी तज्ञ प्राद्यापकांची नेमणुक

    By NK_Admin

    श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

    By NK_Admin

    डॉ श्री व सौ रामदास म्हाळुजी आव्हाड यांच्याकडून गुरू शुक्राचार्य मंदिरास एअर कंडिशनर ( A C ) भेट

    By NK_Admin

    Navigating Opinions That Define Influence the Current Political

    By NK_Admin
  • Politics

    शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी मंत्रालयात बैठक लावू-आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

     संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १५ विध्यार्थ्यांना  मिळणार रू ३८ लाखांची शिष्यवृत्ती -अमित कोल्हे

    By NK_Admin

    पुणतांबा शिवसैनिकांचे आरोग्यविषयक कार्य समाजासाठी दिशादर्शक

    By NK_Admin

    २५ तलाठी कार्यालयांच्या नूतन इमारतींसाठी ५.३३ कोटीच्या निविदा प्रसिद्ध – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    Lesser-Known World Heritage Sites That Deserve a Closer Look

    By NK_Admin

    Analyzing Global Dynamics and Unraveling Key Policy Initiatives

    By NK_Admin
  • Health

    संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल ; संजीवनी  इंजिनिअरींग काॅलेजच्या ६२ अभियंत्यांची  टीसीएस मध्ये निवड – अमित कोल्हे

    By NK_Admin

    Essential Tips for the Adventurous Soul – Traveling Solo

    By NK_Admin

    पीकविम्याची मुदत वाढवून द्या – आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    ५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? नगरपालिकेने खुलासा करावा : माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    आत्मा मालिक हॉस्पीटलमधील मेडिकल चालवायला देतो म्हणत घातला पावणेदोन कोटी रुपयाला गंडा !

    By NK_Admin

    मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा:नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, पोलिसांचे आवाहन

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > समतातील तंत्रज्ञान महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी पुढाकार घेईल – अतुल सावे, सहकार मंत्री
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरव्यापार

समतातील तंत्रज्ञान महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी पुढाकार घेईल – अतुल सावे, सहकार मंत्री

NK_Admin
Last updated: February 10, 2023 4:27 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव : देशातीलच नव्हे, तर परदेशातील पतसंस्था, बँकांनाही लाजवेल अशा प्रकारचे कामकाज समता पतसंस्थेचे आहे.समताच्या कामकाजाचा आदर्श महाराष्ट्रातील पतसंस्थांनी घ्यावा. तसेच महाराष्ट्रातील पतसंस्थांना शिस्त लावण्यासाठी, त्यांचे अत्याधुनिकीकरण करण्याचे काम काका कोयटे करत आहे.असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी काढले. 

समता पतसंस्थेने तयार केलेल्या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीमच्या माध्यमातून ९९.६७ टक्के ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असून प्रत्येकी २५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना सुरक्षितता समता देत असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच संस्थेचे एकूण कर्ज ५४७ कोटी रुपयांपर्यंतचे आहे त्यात कर्ज वाटपापैकी २२४ कोटी सोनेतारण कर्ज हे जगातील अतिसुरक्षित कर्ज आहे. काका कोयटे – चेअरमन , समता पतसंस्था

महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री यांनी  आज (दि.१०) समता पतसंस्थेला भेट दिली असता समता पतसंस्थेच्या कार्यप्रणालीमध्ये आणलेल्या नवनवीन संकल्पनांची माहिती घेतली. विशेषत: पेपरलेस बँकिंग प्रणाली, व्हाउचेरल बँकिंग प्रणाली, फॉरेन्सिक ऑडिट कंट्रोल रूम, समता वसुली पॅटर्न, समता सुधन गोल्ड लोन योजना, समता सहकार उद्योग मंदिर, समताज सहकार मिनी मॉल अशा विविध योजना व उपक्रम बघून ते प्रभावित झाले.

तसेच भारतातील सहकार क्षेत्रातील पहिले स्टार्ट अप सुधन गोल्ड लोनचे ब्रँड जिंगलचे उद्घाटन ही सहकार मंत्री श्री अतुल सावे व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आले.सहकार मंत्री श्री.अतुल सावे यांचे स्वागत जनरल मॅनेजर सचिन भट्टड व सत्कार संस्थेचे जेष्ठ संचालक श्री रामचंद्र बागरेचा यांच्या हस्ते करण्यात आला.संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा जनरल मॅनेजर सचिन भट्टड व ठेव प्रमुख संजय पारखे यांनी चित्रफितीच्या आधारे सादर केला.

सहकार मंत्री पुढे म्हणाले की, समता पतसंस्थेने महाराष्ट्रात आर्थिक स्थैर्य निर्माण केले आहे. समता पतसंस्थेच्या योजना व उपक्रम महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी सहकार खाते पुढाकार घेईल.तसेच पतसंस्था चळवळीमध्ये संदीप कोयटे यांनी घेतलेल्या पुढाकाराप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर तरुणांनी ही त्यांचा आदर्श घ्यावा.असे आवाहन केले.

प्रसंगी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, जेष्ठ संचालक श्री.रामचंद्र बागरेचा, श्री.चांगदेव शिरोडे, श्री.जितुभाई शहा श्री. कचरू मोकळ, श्री.गुलशन होडे , श्री. संदीप कोयटे, श्री.निरव रावलिया  संचालिका सौ.शोभा अशोक दरक, श्री.भरत अजमेरे,सहकार विभागाचे  श्री. अभिजित पाटील, कोपरगाव तालुका सहाय्यक निबंधक श्री.नामदेव ठोंबळ,अंतर्गत ऑडिटर श्री.स्वप्नील घन, राहाता तालुका फेडरेशनचे अध्यक्ष श्री.राजेंद्र वाबळे, राहाता येथील गाडेकर पतसंस्थेचे चेअरमन स्वाधीन गाडेकर, समता पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाचे अधिकारी, कोपरगाव, गांधी चौक शाखेचे शाखाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर श्री.सचिन भट्टड यांनी मानले.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 
Next Article भोजडे येथे आयुर्वेद शिबीर संपन्न
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

कोपरगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या ; तालुक्यात हळहळ !

कोपरगाव - कोपरगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून पहिल्या…

By NK_Admin

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

कोपरगाव तालुक्यातील मौजे सुरेगाव कोळपेवाडी येथील संकुलात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव…

By NK_Admin

How To Wear Dress In 15 Easy And Stylish Ways

Style is the only thing you can't buy. It's not in a shopping bag, a…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?