Friday, 9 May 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येवून राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार – अर्जुनराव काळे

    By NK_Admin

    पीकविम्याची मुदत वाढवून द्या – आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    आशा सेविकांचे थकीत मानधन व चार महिन्यांचे वेतन तात्काळ मिळावे – स्नेहलता कोल्हे.

    By NK_Admin

    Discovering Top Travel Destinations Revealed for 2024

    By NK_Admin

    १९ कोटी निधी देवून सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीमधील शेतीमालाचे आवक व बाजारभाव

    By NK_Admin
  • Politics

    Harnessing the Body’s Natural Processes for Lifelong Health

    By NK_Admin

    अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे

    By NK_Admin

    Sustainable Tourism Triumphs in the Green Revolution

    By NK_Admin

    राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमी प्रथम-डाॅ. मनाली कोल्हे

    By NK_Admin

    कोपरगावात आज ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ ; रसिकांची होणार मोठी गर्दी

    By NK_Admin

    “अण्णा भाऊ साठे पुतळ्याला संरक्षक कठडे त्वरित बसवावे” – अँड.नितीन पोळ

    By NK_Admin
  • Health

    श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

    By NK_Admin

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा आनंद स्नेहलताताई कोल्हे यांनी आदिवासी महिलांसोबत लाडू_पेढे वाटून केला साजरा

    By NK_Admin

    Unveiling 2024 Travel Trends, the Ultimate Wanderlust Guide

    By NK_Admin

    संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

    By NK_Admin

    दुय्यम कारागृहातील खतरनाक 35 आरोपी हरसुल कारागृहात वर्ग

    By NK_Admin

    समताच्या सफायर बॅच २०२२-२३ चा निरोप समारंभ संपन्न

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न ; ‘अवकाश’ संकल्पनेतुन खेळाचे नाविण्यपुर्ण सादरीकरण
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरखेळ

संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न ; ‘अवकाश’ संकल्पनेतुन खेळाचे नाविण्यपुर्ण सादरीकरण

NK_Admin
Last updated: January 21, 2023 9:05 AM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगांव: अनेक शैक्षणिक संस्थांमधुन विविध क्रीडा स्पर्धा आयोजीत करून विध्यार्थ्यांना त्यांच्या खेळाचे कसब दाखविण्यासाठी एक व्यासपीठ निर्माण केले जाते. परंतु याही पुढे जावुन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित शिर्डी येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये पुर्व प्राथमिक विध्यार्थ्यांसाठी ‘अवकाश’ ही मध्यवर्ती संकल्पना घेवुन क्रियाकलाप आधारीत (अक्टीव्हीटी बेस्ड) धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामुळे विध्यार्थ्यांमध्ये खेळाचे कौशल्य दाखविण्याबरोबर चंद्र, सुर्य, ग्रह, इत्यादीबाबतची माहिती बिंबवल्या गेली. असा आगळा वेगळा क्रीडा महोत्सव संजीवनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये संपन्न झाल्याचे स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

शिर्डी येथिल उद्योजक दिलीप रोहम व चार्टर्ड अकौंटंट रविंद्र जोशी या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून क्रीडा ज्योत पेटवुन शानदार कार्यक्रमाने क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका डाॅ. मनाली अमित कोल्हे यांनी या शानदार सोहळ्याचे अध्यक्षस्थान भुषविले.

यावेळी प्राचार्या सौ. सुंदरी सुब्रमण्यम, हेड मिस्ट्रेस सौ. माला मोरे, पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी विध्यार्थी राघव क्षिरसागर याने सर्व खेळाडूंना शपथ दिली.

या स्पर्धांमध्ये प्ले ग्रुपच्या विध्यार्थी गळ्यामध्ये सुर्याचे चित्र घालुन धावले. नर्सरीचे विध्यार्थी चंद्रावरील अंतराळवीर बनुन धावले तर याच वर्गातील काही विध्यार्थ्यानी विविध ग्रहांचे पोषाख परीधान करून वसुंधरा वाचविण्यासाठी स्वच्छतेचा संदेश देत धावले. ज्युनिअर के.जी. विध्यार्थ्यानी मंगळयान राॅकेटची संकल्पना मांडत परग्रहवाशी (एलियन) बनुन बारा राशींचे चित्र हातात घेवुन धावले. सिनिअर के.जी.च्या विध्यार्थ्यांनी सुर्यमाला, राॅकेट, मंगळ ग्रह, शनी, इत्यादींचा पोषाख परीधान करून धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला.

स्पर्धा संपल्यानंतर विजयी विध्यार्थ्यांना सुवर्ण पदक, कास्य पदक व रौप्य पदक अशा पदकांनी तसेच प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना दिलीप रोहम म्हणाले की संजीवनी ही शिक्षण संस्था नेहमीच नाविण्यासाठी ओळखली जाते. येथे अनोख्या पध्दतीने क्रीडा महोत्सव भरवनु या विश्वासाठी आपण काय देणे लागतो, हा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. रविंद्र जोशी म्हणाले की येथिल ओर्ल्डकलास वर्ल्डक्लास इन्फास्ट्रक्चर आणि मेहनत घेणारा शिक्षक वर्ग यांच्यामुळे बहुआयामी विध्यार्थी घडत आहे, ही पालकांच्या दृष्टीने महत्वपुर्ण बाब आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये घेण्यात आलेल्या आगळ्या वेगळ्या क्रीडा महोत्सवाचे कौतुक करून सर्व सहभागी व विजयी बाल खळाडूंचे अभिनंदन केले.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी; स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी
Next Article बस स्थानकाच्या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? – दिनार कुदळे
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

गोदावरी नदीपात्राखालील भुयार शोधून चालू करण्यासाठी शासनाने निधीची घोषणा करावी – मंगेश पाटील

कोपरगाव बेटातील कचेश्वर मंदिराचे सुशोभीकरण करून जतन करावे - माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील कोपरगाव -…

By NK_Admin

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल ; संजीवनी  इंजिनिअरींग काॅलेजच्या ६२ अभियंत्यांची  टीसीएस मध्ये निवड – अमित कोल्हे

संजीवनी  इंजिनिअरींग काॅलेजच्या ६२ अभियंत्यांची  टीसीएस मध्ये निवड - अमित कोल्हे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार…

By NK_Admin

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

माजी नगराध्यक्ष मंगेश पाटीलसध्या १५ ऑगस्ट पूर्वी शासनाने नवीन जिल्हा जाहीर करावा असे काही तालुक्यातून…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरसमस्यासामाजिक

५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? नगरपालिकेने खुलासा करावा : माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?