Wednesday, 14 May 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    आ. आशुतोष काळेंच्या कार्यपद्धतीवर तरुणाई प्रभावित रामपूरच्या युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    By NK_Admin

    ठेकेदाराच्या मनमानीचा प्र. ५ च्या व्यावसायिकांना आर्थिक फटका ; बाजारचा दिवस असूनही व्यावसायिकांना व्यवसाय ठेवावे लागले बंद 

    By NK_Admin

    Navigating Opinions That Define Influence the Current Political

    By NK_Admin

    संजीवनीत प्रवेश पुर्व मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित ; पालक व विद्यार्थ्यांसाठी तज्ञ प्राद्यापकांची नेमणुक

    By NK_Admin

    “अण्णा भाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमी वर प्रतिबंधात्मक आदेश शिथिल करावे” – अँड.नितीन पोळ

    By NK_Admin

    May 15, 2023

    By NK_Admin
  • Politics

    एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या बारावी निकालाची उत्तुंग यशाची परंपरा कायम

    By NK_Admin

    ना. काळेंचा तो मौलिक सल्ला कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी फलदायी ठरला – धरमचंद बागरेचा

    By NK_Admin

    आज बल्प फोडले , यानंतर काय फुटेल सांगू शकत नाही ; महावितरणला इशारा !

    By NK_Admin

    शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी मंत्रालयात बैठक लावू-आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे

    By NK_Admin

    Economic Policies and Their Global Implications in Politics

    By NK_Admin
  • Health

    समता पॅटर्न बारावी विज्ञान शाखेच्या निकालातही ही यशस्वी – सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी

    By NK_Admin

    ग्लासगो (स्कॉटलंड) येथे झालेल्या जागतिक सहकार परिषदेत संदीप कोयटे यांनी समता पतसंस्थेचे नव्हे तर केले देशाचे प्रतिनिधित्व – राजेश ठोळे,उद्योजक

    By NK_Admin

    Tech Weapons We Need To Combat Global Warming

    By NK_Admin

    Opinions That Shape, Challenge, and Influence the Direction

    By NK_Admin

    राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ – साहेबराव रोहोम

    By NK_Admin

    समता इंटरनॅशनल स्कूलची निकालाची उज्वल परंपरा कायम – कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

NK_Admin
Last updated: June 22, 2024 3:08 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगांव: संजीवनी एमबीए च्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट  विभागाच्या प्रयत्नाने सिटी युनियन बॅन्केने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. यात बॅन्केने गरजेनुसार चार विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली. अशा  प्रकारे एमबीए विभागाची आपल्या १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे वाटचाल सुरू असल्याची माहिती संजीवनी एमबीएने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी एमबीएला ऑटोनॉमस दर्जा प्राप्त असल्यामुळे विविध आस्थापना, बॅन्क, उद्योग यांना अभिप्रेत असलेल्या मनुष्यबळाची  निर्मिती करण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. यामुळे संजीवनी एमबीएच्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीने चांगल्या वार्षिक  पॅकेजवर निवड होते. सिटी युनियन बॅन्केने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये यश शैलेश  जगताप, अमर प्रमोद परदेशी, अभिषेक  दत्तात्रय पवार व शुभम राजेंद्र राऊत यांचा समावेश  आहे

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक, डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, एमबीए विभाग प्रमुख डॉ. विनोद मालकर व डीन ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभाग डॉ. विशाल  तिडके यांचे अभिनंदन केले आहे.

मी टाकळी ता. कोपरगांव येथिल सर्वसामान्य कुटूंबातील मुलगा. घरची परीस्थिती तशी  जेमतेमच, परंतु आई वडीलांनी जिध्दीने शिकविले. मला संजीवनी मधुन एमबीए केल्यावर नोकरी मिळेलच याची खात्री होती कारण संजीवनीची तशी  परंपरा आहे. म्हणुन मी मार्केटींग अँड  फायनान्स विषय  घेवुन एमबीए पुर्ण  केले. आमच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने मुलाखतीची भरपुर तयारी करून घेतली तसेच बॅन्किंग क्षेत्रातील सखोल माहिती दिली. या सर्व बाबींमुळे आमची सिटी युनियन बॅन्केत सहज नोकरीसाठी निवड झाली. संजीवनीमुळे माझे व माझ्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण झाले.-अमर परदेशी  (विद्यार्थी)

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article ५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? नगरपालिकेने खुलासा करावा : माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
Next Article प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

संजीवनी एमबीएचे डाॅ. मालकर यांची अभ्यास मंडळावर निवड ; सा. फु. पुणे विद्यापीठाकडून डाॅ. मालकर यांची दखल

कोपरगांव: येथिल संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज अँड एमबीए महाविद्यालयातील एमबीए विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. विनोद मालकर…

By NK_Admin

Examining the Influence of Media and Rhetoric on Public Opinion

We are just an advanced breed of monkeys on a minor planet of a very…

By NK_Admin

तीन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा अकस्मात मृत्यू !

कोपरगाव - कोपरगाव तालुक्यात गेल्या तीन दिवसात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा अकस्मात मृत्यू…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?