Wednesday, 25 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के

    By NK_Admin

    आ.आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ‘बकरी ईदच्या’ शुभेच्छा !

    By NK_Admin

    संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  मध्ये स्व. शंकरराव  कोल्हे यांची जयंती साजरी

    By NK_Admin

    Examining the Influence of Media and Rhetoric on Public Opinion

    By NK_Admin

    कोपरगावात आज ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ ; रसिकांची होणार मोठी गर्दी

    By NK_Admin

    समताच्या सफायर बॅच २०२२-२३ चा निरोप समारंभ संपन्न

    By NK_Admin
  • Politics

    Strategies for Accessible and Inclusive Healthcare

    By NK_Admin

    ३ सप्टेंबर आणि ४ सप्टेंबर रोजी कोपरगावात रंगणार बुद्धिबळाचा डाव; स्पर्धकांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे

    By NK_Admin

    संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या १८ अभियंत्यांची फोर्स मोटरमध्ये निवड

    By NK_Admin

    Discovering Harmony in Mental, Emotional, and Physical Health

    By NK_Admin

    संजीवनीच्या ५ अभियंत्यांची हेक्सावेअर कंपनीत वार्षिक पॅकेज ४ लाखांवर नोकऱ्यांसाठी निवड

    By NK_Admin

    भारत सरकार द्वारा ‘सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत दि. ०९ आणि
    १० फेब्रुवारी रोजी नवीन खाती उघडण्याचे विशेष आयोजन

    By NK_Admin
  • Health

    Examining the Influence of Media and Rhetoric on Public Opinion

    By NK_Admin

    Harnessing the Body’s Natural Processes for Lifelong Health

    By NK_Admin

    कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

    By NK_Admin

    कोपरगाव शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा

    By NK_Admin

     संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १५ विध्यार्थ्यांना  मिळणार रू ३८ लाखांची शिष्यवृत्ती -अमित कोल्हे

    By NK_Admin

    Celebrating the Diversity of World Intangible Cultural Heritage

    Sponsored by BstoreBstore
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ – साहेबराव रोहोम
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरराजकीय

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ – साहेबराव रोहोम

NK_Admin
Last updated: September 17, 2022 6:40 PM
NK_Admin
Share
SHARE

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ – साहेबराव रोहोम

कोपरगांव :- दि. १७ सप्टेंबर २०२२ – संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगांव विधानसभा मतदार संघात शहर व तालुका भाजपाच्यावतीने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ करण्यांत आल्याची माहिती तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कोपरगांव बसस्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबवुन वृक्ष लागवड करण्यांत आली, ज्येष्ठ नागरिकांना अमृत महोत्सवी स्वातंत्रानिमीत्त शिंदे फडणवीस शासनाने मोफत बससेवा योजना सुरू केली त्याचा सुरक्षीत लाभ ज्येष्ठांना देत असल्याबददल कोपरगांव आगारातील बस चालक व वाहकांचा यावेळी सत्कार करण्यांत आला.

त्याप्रसंगी ते बोलत होते. युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी कोपरगांव शहर व विधानसभा मतदार संघातील प्रलंबित समस्या सोडविण्याच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेवुन केंद्र व राज्य स्तरावर असणा-या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळावा यासाठी तळागाळापर्यंत जाउन त्यांना विविध फॉर्मचे वाटप करून त्यानुरूप प्रस्ताव तयार केले आहेत. संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमांतून विविध समाजउपयोगी अभियान राबवुन उपेक्षीतांना त्याचा लाभ मिळवुन दिलेला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोंबर रोजी असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा आयोजित केला असुन त्याची तंतोतंत अंमलबजावणी कोपरगांव विधानसभा मतदार संघात केली जात आहे. केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी अलिकडेच भेट देवुन येथील कामकाजाचा आढावा घेतला आहे.

त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीत जे काम केले ते अद्वितीय असुन जगात त्याला तोड नाही. त्यांचा वाढदिवस संपुर्ण भारत देश एकसंघ होवुन साजरा करीत आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी सेवा पंधरवाडयात आपापल्या प्रभागातील तसेच गावातील प्रलंबित विकास कामे पुर्ण करण्यासाठी जीव तोडुन काम करावे व हे अभियान यशस्वी करावे असे शहराध्यक्ष दत्तात्रय काले म्हणाले.

याप्रसंगी सर्वश्री.विजयराव आढाव, वैभव आढाव, शिवाजी खांडेकर, दिपक चौधरी, युवा मोर्चातालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,युवामोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक, राजेंद्र बागुल,किरण सुपेकर,विजय वाजे,हरीभाऊ लोहकणे,पिंकी चोपडा, खालीकभाई कुरेशी,सतिष रानोडे,सोमनाथ आहिरे,सोमनाथ म्हस्के,जगदिश मोरे, स्वप्निल निखाडे,दिपक जपे, ज्ञानेश्वर सिनगर, सुशांत खैरे, सतिष चव्हाण, संतोष कदम, दत्तात्रय डोंगरे, विलास लकारे, अनिल गोडसे, अर्जुन मोरे, जॉनसन पाटोळे, राजू वैद्य,बाबासाहेब साळुंके,विष्णूपंत गायकवाड, वैभव गिरमे,दिनेश कांबळे, प्रमोद नरोडे, रहीम शेख, राजेंद्र बागुल, कानिफनाथ गुंजाळ, राहूल सुर्यवंशी,बाळासाहेब निकम, हेमंत निकम, रेवनाथ निकम, रविंद्र निकम, लहू निकम, संदीप निकम, अविनाश गायकवाड, बाबासाहेब नेहे, प्रभाकर नेहे, बाळासाहेब पाचोरे, संतोष नेरे,मुकेश गायकवाड,दत्तात्रय कोळपकर,संतोष साबळे,विजय गायकवाड,रोहीदास पाखरे,गोपी सोनवणे,सुनिल पांडे,विशाल सोनवणे,मुकुंद उदावंत,जॉन गोरे,फकीर मंहमद विजय गायकवाड यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article डाउच बुद्रुक जल जीवन मिशन कार्यक्रम उदघाटनास ग्रामपंचायत पदाधिका-यांचा विरोध, आमदारांना काळे झेंडे दाखविणार 
Next Article जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येवून राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार – अर्जुनराव काळे
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

ठेकेदाराच्या मनमानीचा प्र. ५ च्या व्यावसायिकांना आर्थिक फटका ; बाजारचा दिवस असूनही व्यावसायिकांना व्यवसाय ठेवावे लागले बंद 

कोपरगाव - कोपरगाव शहरातील प्रभाग ५ मधील रस्त्याचे काम मागील तीन महिन्यापासून संथ गतीने सुरु…

By NK_Admin

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

कोपरगांव: संजीवनी एमबीए च्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट  विभागाच्या प्रयत्नाने सिटी युनियन बॅन्केने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे…

By NK_Admin

Insights and Tips for Robust Health and Vitality

Music expresses feeling and thought, without language. It was below and before speech, and it…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरसमस्यासामाजिक

५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? नगरपालिकेने खुलासा करावा : माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?