Friday, 16 May 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    संजीवनी अकॅडमीची इ. १० वीत अनुश्री बनकर ९८. २० टक्के मिळवुन सर्व प्रथम तर इ. १२ वीत ९४. १४  टक्के गुण मिळवुन पुर्वा कोठारी प्रथम- डॉ. मनाली कोल्हे

    By NK_Admin

    January 21, 2023

    By NK_Admin

    समता पॅटर्न बारावी विज्ञान शाखेच्या निकालातही ही यशस्वी – सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी

    By NK_Admin

    शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या  गुंडांना धडा शिकविणे गरजेचे – वहाडणे

    By NK_Admin

    Opinions That Illuminate Nuances and Assumptions in the Political

    By NK_Admin

    आयुर्वेद ही प्राचिन चिकित्सा पध्दती  – डाॅ. रामदास आव्हाड

    By NK_Admin
  • Politics

    संजीवनी ज्यु. कॉलेजचा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्कृष्ट निकाल ; दर्जा आणि गुणवत्ता पुन्हा अधोरखित

    By NK_Admin

    Opinions That Shape, Challenge, and Influence the Direction

    By NK_Admin

    श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राजश्री शाहु महाराज जेष्ठ नागरीक मंचच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप संपन्न्

    By NK_Admin

    समता इंटरनॅशनल स्कूलची निकालाची उज्वल परंपरा कायम – कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे

    By NK_Admin

    डाॅ. कौस्तुभ भोईर यांचे आयुर्वेदातील कार्य कौतुकास्पद  – सुमित कोल्हे

    By NK_Admin

    समताच्या सफायर बॅच २०२२-२३ चा निरोप समारंभ संपन्न

    By NK_Admin
  • Health

    संजीवनी पाॅलीटेक्निकचे शोध निबंध स्पर्धेत यश ; स्पर्धेत पदवी अभियांत्रिकेचे स्पर्धक असतानाही यशस्वी कामगीरी

    By NK_Admin

    कांद्यांला हमीभाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी

    By NK_Admin

    संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या चार विध्यार्थ्यांची एमएस साठी परदेशात  निवड  – अमित कोल्हे
     

    By NK_Admin

    आ.आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ‘बकरी ईदच्या’ शुभेच्छा !

    By NK_Admin

    खुले नाट्यगृहाचा ठेकेदार बदलणार; प्रशासक अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल

    By NK_Admin

    महाराष्ट्रातील सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण – काका कोयटे,अध्यक्ष.

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणशिक्षण

काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के

NK_Admin
Last updated: May 27, 2024 7:15 PM
NK_Admin
Share
SHARE

काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल काकडी या विद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे यांनी दिली आहे.

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल काकडी या विद्यालयाचे एकूण ४३ विद्यार्थी मार्च २०२४ मध्ये एस.एस.सी.परीक्षेला बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होवून कु.मोहिनी धनराज सोनवणे या विद्यार्थिनीने शे.८३% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला असून कु.साईशा कैलास डांगे हिने ८२.६०% गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर कु. प्रिया धोंडीराम सोनवणे हिने ८०% गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक मिळविला आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे,व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ.चैतालीताई काळे, सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य तसेच मुख्याध्यापक बाळासाहेब गुडघे, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के !
Next Article संजीवनी पॉलीटेक्निकच्या १७ अभियंत्यांची काळोखे आरएमसी मध्ये निवड ; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाला लागोपाठ यश  प्राप्त
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

समता इंटरनॅशनल स्कूलची निकालाची उज्वल परंपरा कायम – कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे

कोपरगाव -  सी.बी.एस.ई.चा २०२२-२३ चा इ. १० वी आणि इ.१२ वी चा निकाल नुकताच जाहीर…

By NK_Admin

आज बल्प फोडले , यानंतर काय फुटेल सांगू शकत नाही ; महावितरणला इशारा !

कोपरगाव : ऐन उन्हाळ्यात महावितरणचा भोंगळा कारभार कोपरगाव शहरात पहावयास मिळत असुन मेंट्नसच्या नावाखाली शहरातील…

By NK_Admin

संजीवनीच्या ३४ अभियंत्यांची क्रिप्ट व पर्सिस्टंट मध्ये निवड- अमित कोल्हे ; क्रिप्ट इंडियाने केली रू ८ लाख वार्षिक  पॅकेजवर निवड
 

संजीवनीच्या ३४ अभियंत्यांची क्रिप्ट व पर्सिस्टंट मध्ये निवड- अमित कोल्हे क्रिप्ट इंडियाने केली रू ८…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?