Thursday, 26 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    गौतम बुद्ध जयंतीच्या निमित्ताने गोरगरिबांसाठी कोपरगाव शहरातील नगरपालिकेची जुनी सायन्स शाळा अद्यावत करण्याचा पाठपुरवठा करणार – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    वीज दरवाढीबाबत जास्तीत जास्त हरकती नोंदवा ; संभाव्य वीज दरवाढ रोखण्यासाठी सामूहिक लढा देऊ – आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    Assessing the Diplomatic Challenges and Global Security

    By NK_Admin

    श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राजश्री शाहु महाराज जेष्ठ नागरीक मंचच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप संपन्न्

    By NK_Admin

    बिबट्याच्या हल्ल्यात बाप-लेक जखमी ; माणसे मेल्यावर बिबट्याचा बंदोबस्त करणार का ? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

    By NK_Admin

    दर्शना पवार हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा; स्नेहलता कोल्हे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी 

    By NK_Admin
  • Politics

    आजारपणाच्या उपचारासाठी केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मित्रासाठी जमविला ३५ हजाराचा मदतनिधी 

    By NK_Admin

    खंदकनाल्याचे खोलीकरण करून त्याला संरक्षण कठडे बसवावे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी; स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी

    By NK_Admin

    २५ तलाठी कार्यालयांच्या नूतन इमारतींसाठी ५.३३ कोटीच्या निविदा प्रसिद्ध – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    शासकीय जागेवरील रहीवाशांना उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा – आ.आशुतोष  काळे

    By NK_Admin

    Discovering Harmony in Mental, Emotional, and Physical Health

    By NK_Admin
  • Health

    Analyzing Global Dynamics and Unraveling Key Policy Initiatives

    By NK_Admin

    तीन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा अकस्मात मृत्यू !

    By NK_Admin

    समतातील तंत्रज्ञान महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी पुढाकार घेईल – अतुल सावे, सहकार मंत्री

    By NK_Admin

    संजीवनी पाॅलीटेक्निकचे शोध निबंध स्पर्धेत यश ; स्पर्धेत पदवी अभियांत्रिकेचे स्पर्धक असतानाही यशस्वी कामगीरी

    By NK_Admin

    Power Plays and Unresolved Conflicts Across the Global

    By NK_Admin

    संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विध्यार्थी होत आहे नोकरदार

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या चार विध्यार्थ्यांची एमएस साठी परदेशात  निवड  – अमित कोल्हे
 
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशिक्षणशिर्डी

संजीवनी अभियांत्रिकीच्या महाविद्यालयाच्या चार विध्यार्थ्यांची एमएस साठी परदेशात  निवड  – अमित कोल्हे
 

NK_Admin
Last updated: March 13, 2023 1:30 PM
NK_Admin
Share
SHARE

संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाची उपलब्धी
कोपरगांव:संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या चार विध्यार्थ्यांची  कॅनडा व अमेरिकेमधिल विद्यापीठांमध्ये एमएस (मास्टर ऑफ  सायन्स-अभियांत्रिकी  मधिल पदव्युत्तर पदवी)  शिक्षणासाठी निवड झाली असुन या निवडीमुळे संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपले स्थान आंतरराष्ट्रीय  पातळीवर पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे, दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या पुर्ण खर्चासाठी त्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती  मिळणार आहे,  अशी  माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.


श्री कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की भारतातील आयआयटी, एनआयटी, अशा  संस्थांमधिल विध्यार्थ्यांची  परदेशात  एमएस  करण्यासाठी मोठ्या  संख्येने निवड होते. मात्र संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी  संजीवनी मधुन मिळालेल्या ज्ञानाच्या जोरावर परदेशी  विद्यापीठांच्या सर्व कसोट्या पुर्ण करून बाजी मारली. अनेक सदन कुटूंबातील भारतीय विध्यार्थी विविध शिक्षणासाठी परदेशात  जातात. परंतु संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रयत्नामुळे ग्रामिण भागातील सर्व सामान्य कुटूंबातील मुलं १०० टक्के शिष्यवृत्तीच्या  खर्चातुन परदेशात शिकायला जाणार, ही बाब संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे.


यात अंतिम वर्षाच्या ओंकार कैलास राहणे याची इलिनाॅईस इन्स्टिट्यूट ऑफ  टेक्नाॅलाॅजी सिकागो, नाॅर्थइस्टर्न युनिव्हर्सिटी  बोस्टन, दि युनिव्हर्सिटी ऑफ  टेक्सास व सिरॅकाॅज युनिव्हर्सिटी  न्युयाॅर्क मध्ये एम.एस. साठी निवड झाली आहे. चैतन्य संतोष  टेकणे याची युनिव्हर्सिटी ऑफ  माॅन्टरिअल, वैष्णवी विनोद नाईकवाडे हिची व संकेत सुरेश  इंगळे याची काॅन्काॅर्डिया युनिव्हर्सिटी  कॅनडा मध्ये एमएस साठी निवड झाली आहे.

या सर्वांचा दोन वर्षांचा  खर्च त्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमधुन होणार आहे.  या चारही विध्यार्थ्यांच्या  अंतिम निकालानंतर ते एमएस करण्यासाठी परदेशी  रवाना होणार आहे. या विध्यार्थ्यांना  महाविद्यालयाचे डायरेक्टर डाॅ. ए.जी. ठाकुर व संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाचे प्रमुख डाॅ. महेंद्र गवळी यांचे मार्गदर्शन  लाभले.    


सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे  व त्यांच्या पालकांचे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त  श्री सुमित कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article महाराष्ट्राला प्रगतीकडे नेणारा स्वागतार्ह अर्थसंकल्प -विवेक कोल्हे
Next Article ठेकेदाराच्या मनमानीचा प्र. ५ च्या व्यावसायिकांना आर्थिक फटका ; बाजारचा दिवस असूनही व्यावसायिकांना व्यवसाय ठेवावे लागले बंद 
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

Power Plays and Unresolved Conflicts Across the Global

Politics is the art of looking for trouble, finding it everywhere, diagnosing it incorrectly and…

By NK_Admin

आयुर्वेद ही प्राचिन चिकित्सा पध्दती  – डाॅ. रामदास आव्हाड

संजीवनी आयुर्वेदा काॅलेजमध्ये प्रथम वर्ष विध्यार्थ्यांचे  स्वागतकोपरगांव: ‘आयुर्वेद’ ही चिकित्सा पध्दती प्राचिन काळापासुन देशात  आस्तित्वात…

By NK_Admin

काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के

काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील कर्मवीर…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?