Friday, 27 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    लक्ष्मीनगर परिसरातील.झोपडपट्टी नियमित करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर

    By NK_Admin

    Sustainable Tourism Triumphs in the Green Revolution

    By NK_Admin

    संजीवनीच्या ५ अभियंत्यांची हेक्सावेअर कंपनीत वार्षिक पॅकेज ४ लाखांवर नोकऱ्यांसाठी निवड

    By NK_Admin

    समतातील तंत्रज्ञान महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी पुढाकार घेईल – अतुल सावे, सहकार मंत्री

    By NK_Admin

    मराठी भाषेचे  संवर्धन करणे हे आपले कर्तव्य  – डाॅ. मनाली कोल्हे

    By NK_Admin

    संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल ; संजीवनी  इंजिनिअरींग काॅलेजच्या ६२ अभियंत्यांची  टीसीएस मध्ये निवड – अमित कोल्हे

    By NK_Admin
  • Politics

    May 15, 2023

    By NK_Admin

    “अण्णा भाऊ साठे पुतळ्याला संरक्षक कठडे त्वरित बसवावे” – अँड.नितीन पोळ

    By NK_Admin

    समता इंटरनॅशनल स्कूलची निकालाची उज्वल परंपरा कायम – कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे

    By NK_Admin

    जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येवून राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार – अर्जुनराव काळे

    By NK_Admin

    शहरातील ल्पमीबाधित मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

    By NK_Admin

    गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 

    By NK_Admin
  • Health

    Pioneering Role of Technology in Modern Military Strategies

    By NK_Admin

    May 15, 2023

    By NK_Admin

    मुले पळवणाऱ्या टोळीची अफवा:नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, पोलिसांचे आवाहन

    By NK_Admin

    शासकीय जागेवरील रहीवाशांना उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा – आ.आशुतोष  काळे

    By NK_Admin

    समता पतसंस्थेचा ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार – संदीप कोयटे

    By NK_Admin

    Analyzing the Intersection of Politics and Societal Impact

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > महाराष्ट्र > संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची श्नायडर  इलेक्ट्रिकल्स मध्ये निवड; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी
महाराष्ट्र

संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची श्नायडर  इलेक्ट्रिकल्स मध्ये निवड; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी

NK_Admin
Last updated: June 14, 2024 5:11 PM
NK_Admin
Share
SHARE

  कोपरगांव:संजीवनी के.बी.पी. पॉलीटेकिनकच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या दोन पदविका अभियंता मुलींना श्नायडर  इलेक्ट्रिकल्स या कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातुन आकर्षक वार्षिक  पॅकेजवर नोकऱ्या  मिळाल्या. एका पाठोपाठ एक कंपनी संजीवनीच्या अभियंत्याना नोकरीसाठी पसंती देत असुन टी अँड  पी विभागाची धडाकेबाज कामगिरी सुरू असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरन आहे. ‘याचसाठी केला होता अट्टहास’ हा पालकांच्या मनातील विचार संजीवनी सार्थ करीत असल्याची भावना पालक व्यक्त करीत आहेत, अषी माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्नायडर  इलेक्ट्रिकल्स या विद्युत अभियांत्रिकीच्या अनेक  क्षेत्रात कार्यरत असलेल्या आधाडीच्या कंपनीने ऐशालेय ऐश्वर्या  भरत सिनारे व श्रध्दा बाळासाहेब शिरसाठ या दोन अभियंता मुलींची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी निवड केली आहे.
      संजीवनी पॉलीटेकिनकने हमखास नोकरीबाबत पालक व विद्यार्थ्यांमध्ये मोठी विश्वासाहर्ता  निर्माण केली आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांची संजीवनीमध्येच प्रवेश  मिळावा ही प्रबळ इच्दा असते. सध्या इ. १० वी व १२ वीचे निकाल जाहिर झाले असुन प्रवेश  प्रक्रियाही सुरू आहे. पालक व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जाती संवर्गानुसार आवश्यक  असणारे कागदपत्र, सरकारकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्या , भविष्यात मिळणाऱ्या  नोकरीच्या संधी, शैक्षणिक  कर्ज, इत्यादी बाबींचे मार्गदर्शन  करण्यासाठी व ऑनलाईन प्रवेश  फॉर्म नोंदण्यासाठी संजीवनी पॉलीटेक्निकमध्ये शासनाच्या वतीने स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मार्गदर्शन  करण्यासाठी तज्ञ प्राद्यापकांची नेमणुक करण्यात आली आहे.
        मागील बॅचेसच्या अभियंत्यांनी वेगवेगळ्याा कंपन्यांमध्ये उत्तम कामगिरी केल्याने एका पाठोपाठ एक कंपनी संजीवचनीच्या अभियंत्यांची नोकरीसाठी निवड करीत आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी समाधान व्यक्त केले असुन ऐश्वर्या  व श्रध्दा या दोन निवड झालेल्या अभियंता मुलींचे, त्यांच्या पालकांचे व पाचार्य ए. आर. मिरीकर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी ऐश्वर्या  व श्रध्दाचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डीन अकॅडमिक डॉ. के.पी. जाधव, टी अँड  पी विभाग प्रमुख प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. जी. एन. वट्टमवार, आदी उपस्थित होते.


संजीवनी पॉलीटेक्निकमधुन डीप्लोमा बेसवर चांगल्या पॅकेजची नोकरी मिळते हे मला व माझ्या वडीलांना माहित होते, म्हणुन मी येथेच प्रवेश  घेतला. अनुभवी प्राद्यापकांनी तीन वर्षे  जे शिकविले, ते चांगलेच ध्यानात राहीले. शेवटच्या वर्षात  कंपनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला येण्याच्या अगोदर संबंधित कंपनीमधिल तंत्रज्ञान, त्या कंपनीचे उत्पादन, इत्यादी बाबीं विषयी  आमचा टी अँड  पी विभाग भरपुर तयारी करून घेतो. तशीच  तयारी श्नायडर  कंपनीच्या वेळी देखिल आमच्याकडून करून घेण्यात आली व आम्हा दोन मुलींची चांगल्या पॅकेजवर नोकरीसाठी निवड झाली. आमच्या आत्तापर्यंच्या पिढ्यांमधून मुलगी म्हणुन मी पहिली नोकरदार मुलगी ठरणार आहे, याचा  माझ्या कुटुंबाला  अभिमान आहे. संजीवनीमळे माझे व माझ्या आई वडीलांचे स्वप्न पुर्ण झाले.-नवोदित अभियंता श्रध्दा शिरसाठ.    

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article संजीवनी पॉलीटेक्निकच्या १७ अभियंत्यांची काळोखे आरएमसी मध्ये निवड ; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाला लागोपाठ यश  प्राप्त
Next Article शहरातील ल्पमीबाधित मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

Discovering Ancient Cities That Shaped the Course of World History

We are just an advanced breed of monkeys on a minor planet of a very…

By NK_Admin

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा आनंद स्नेहलताताई कोल्हे यांनी आदिवासी महिलांसोबत लाडू_पेढे वाटून केला साजरा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा आनंद स्नेहलताताई कोल्हे यांनी आदिवासी महिलांसोबत लाडू-पेढे वाटून केला साजरा…

By NK_Admin

मनरेगा कडून ग्रामीण भागाच्या विकासासाठी २.३० कोटी निधी मंजूर – आ. आशुतोष काळे

कोपरगाव :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी  नियोजन विभाग रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाकडे…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी ज्यु. कॉलेजचा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्कृष्ट निकाल ; दर्जा आणि गुणवत्ता पुन्हा अधोरखित

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?