Thursday, 26 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    क्यु.आर कोड द्वारा इनकमिंग व आउट गोइंग व्यवहार करण्यात समताचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक

    By NK_Admin

    Cultivating Mental Resilience for Better Health

    By NK_Admin

    Evaluating the Fragile Balance of Political Systems Worldwide

    By NK_Admin

    Opinions That Analyze, Critique, and Insights Into Policy Matters

    By NK_Admin

    Power Plays and Unresolved Conflicts Across the Global

    By NK_Admin

    घोयेगावात लालपरीचे आगमन ; ग्रामस्थांनी फटाके फोडून केले स्वागत !

    By NK_Admin
  • Politics

    संजीवनी पाॅलीटेक्निकचे शोध निबंध स्पर्धेत यश ; स्पर्धेत पदवी अभियांत्रिकेचे स्पर्धक असतानाही यशस्वी कामगीरी

    By NK_Admin

    Hello world!

    By NK_Admin

    समृद्धी महामार्गाच्या खाली अज्ञात तरुणीचा आढळला मृतदेह ; अपघात की घातपात चर्चेला उधाण !

    By NK_Admin

    वीज दरवाढीबाबत जास्तीत जास्त हरकती नोंदवा ; संभाव्य वीज दरवाढ रोखण्यासाठी सामूहिक लढा देऊ – आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    पदरमोड करून पाच वर्ष उजनी चारी योजना सुरु ठेवण्याची परंपरा आ. आशुतोष काळेंनीही जपली योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस -आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    पत्रकार शशिकांत  वारिशे यांच्या अपघाती मृत्युच्या घटनेची चौकशी करण्याची पत्रकारांची मागणी

    By NK_Admin
  • Health

    खुले नाट्यगृहाचा ठेकेदार बदलणार; प्रशासक अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल

    By NK_Admin

    शिंगवेमध्ये काळे गटाला भगदाड शेकडो कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

    By NK_Admin

    संजीवनी पॉलीटेक्निकच्या १७ अभियंत्यांची काळोखे आरएमसी मध्ये निवड ; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाला लागोपाठ यश  प्राप्त

    By NK_Admin

    शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

    By NK_Admin

    काका कोयटे यांचे कार्य तरुणांना स्फूर्ती व दिशा देणारे – मच्छिंद्र टेके,माजी सभापती

    By NK_Admin

    कोपरगाव ब्राह्मणसभेचे स्नेहसंमेलन, गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > बस स्थानकाच्या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? – दिनार कुदळे
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहर

बस स्थानकाच्या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? – दिनार कुदळे

NK_Admin
Last updated: January 21, 2023 5:40 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव – कोपरगाव शहरात उभारण्यात आलेल्या बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू होवून एक वर्ष होत नाही तोच या बसस्थानकाचे काम किती निकृष्ठ दर्जाचे झाले आहेत हे स्पष्ट होत असून त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे दिसून येत आहे. या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? असा सवाल कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात माजी आमदार कोल्हे यांना विचारला आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिनार कुदळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव शहरातील जुन्या बस स्थानकाच्या जागेवर नव्याने बांधण्यात कोपरगाव बस स्थानकाच्या इमारतीमुळे बस प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील अशी लाखो प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र या बस स्थानकाच्या परिसरातील बांधकामाचे स्टिल एक वर्षाच्या आत उघडे पडले आहे. यावरून हे बांधकाम किती निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचे स्पष्ट होत असून यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेल्या बसस्थानकाच्या इमारतीत जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला आहे.

उभारण्यात आलेल्या बसस्थानक इमारतीच्या उभारणी मध्ये नियोजनाचा अभाव आहे. संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेल्या बसस्थानकाप्रमाणे चोहबाजूने ज्याप्रमाणे व्यापारी संकुल बांधण्यात आल्यामुळे असंख्य बेरोजगारांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्याप्रमाणे कोपरगाव बस स्थानकाच्या लगत असलेल्या मोकळ्या जागेत देखील व्यापारी संकुल बांधली गेली असती तर अनेकांची उदरनिर्वाहाची निश्चितपणे सोय झाली असती. मात्र हि दूरदृष्टी बसस्थानक उभारतांना विद्यमान लोकप्रतिनिधींनी घेतली नसल्यामुळे अनेक बेरोजगारांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले.

दुसरीकडे मर्जीतल्या ठेकेदाराला बसस्थानक इमारतीचे काम दिल्यामुळे संबंधीत ठेकेदाराकडून कामाच्या दर्जाकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे एक वर्षाच्या आत या बांधकामाचे स्टिल उघडे पडले आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न लाखो प्रवाशांना पडला असल्याचे दिनार कुदळे यांनी म्हटले आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न ; ‘अवकाश’ संकल्पनेतुन खेळाचे नाविण्यपुर्ण सादरीकरण
Next Article
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

ठेकेदाराच्या मनमानीचा प्र. ५ च्या व्यावसायिकांना आर्थिक फटका ; बाजारचा दिवस असूनही व्यावसायिकांना व्यवसाय ठेवावे लागले बंद 

कोपरगाव - कोपरगाव शहरातील प्रभाग ५ मधील रस्त्याचे काम मागील तीन महिन्यापासून संथ गतीने सुरु…

By NK_Admin

गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 

कोपरगाव : गोदावरी डावा व उजवा कालव्याला उन्हाळी हंगामातील आवर्तन (रोटेशन) येत्या १ मार्चला सोडण्याचे…

By NK_Admin

पदरमोड करून पाच वर्ष उजनी चारी योजना सुरु ठेवण्याची परंपरा आ. आशुतोष काळेंनीही जपली योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस -आ.आशुतोष काळे

कोपरगाव :- रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?