Tuesday, 13 May 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    कोमलनं कोपरगाव तालुक्याची मान अभिमानाने उंचावली; आशुतोष काळेंनी केला गौरव..

    By NK_Admin

    Hello world!

    By NK_Admin

    “अण्णा भाऊ साठे पुतळ्याला संरक्षक कठडे त्वरित बसवावे” – अँड.नितीन पोळ

    By NK_Admin

    आज बल्प फोडले , यानंतर काय फुटेल सांगू शकत नाही ; महावितरणला इशारा !

    By NK_Admin

    Evaluating the Fragile Balance of Political Systems Worldwide

    By NK_Admin

    ठेकेदाराच्या मनमानीचा प्र. ५ च्या व्यावसायिकांना आर्थिक फटका ; बाजारचा दिवस असूनही व्यावसायिकांना व्यवसाय ठेवावे लागले बंद 

    By NK_Admin
  • Politics

    संजीवनी पॉलीटेक्निकच्या १७ अभियंत्यांची काळोखे आरएमसी मध्ये निवड ; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाला लागोपाठ यश  प्राप्त

    By NK_Admin

    एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या बारावी निकालाची उत्तुंग यशाची परंपरा कायम

    By NK_Admin

    गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 

    By NK_Admin

    कांद्यांला हमीभाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी

    By NK_Admin

    Evaluating the Fragile Balance of Political Systems Worldwide

    By NK_Admin

    मोठ्या पुलाच्या घडीव दगडांचा नगरपालिकेने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग करावा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin
  • Health

    लिंगायत प्रीमियर लीग तरुणांना सामाजिक कार्यात आणणारा उपक्रम – मंगेश चिवटे , मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष अधिकारी

    By NK_Admin

    आ. आशुतोष काळेंच्या कार्यपद्धतीवर तरुणाई प्रभावित रामपूरच्या युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    By NK_Admin

    From Childhood to Senior Years, Strategies for Lifelong Health

    By NK_Admin

    नगरपालिकेच्या दुर्लक्षा मुळे व नियोजन शून्य कारभारामुळे शहराला आठवड्यातून १ दिवस पाणी – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    Discovering Top Travel Destinations Revealed for 2024

    By NK_Admin

    डाउच बुद्रुक जल जीवन मिशन कार्यक्रम उदघाटनास ग्रामपंचायत पदाधिका-यांचा विरोध, आमदारांना काळे झेंडे दाखविणार 

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > घोयेगावात लालपरीचे आगमन ; ग्रामस्थांनी फटाके फोडून केले स्वागत !
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रसमस्या

घोयेगावात लालपरीचे आगमन ; ग्रामस्थांनी फटाके फोडून केले स्वागत !

NK_Admin
Last updated: September 17, 2022 1:30 PM
NK_Admin
Share
SHARE

आ. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून घोयेगावला बससेवा सुरु,

नागरिकांनी मानले आ. आशुतोष काळेंचे आभार

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील घोयेगाव गावातील ग्रामस्थांची मागील अनेक वर्षापासूनची बस सेवेची मागणी आ. आशुतोष काळे यांनी पूर्ण केली असून बससेवा सुरु झाल्यामुळे घोयेगाव व परिसरातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव वैजापूर तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या घोयेगाव गावात बससेवा नसल्यामुळे विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यापूर्वी  घोयेगाव ग्रामस्थांना या लालपरीला गाठण्यासाठी गोधेगाव किंवा नागपूर हाय वे वर दोन ते तीन किलोमीटर पायी यावे लागत होते. त्यामुळे  घोयेगाव ग्रामस्थांनी आ. आशुतोष काळे यांच्याकडे बससेवा सुरु करण्याची आग्रही मागणी करून येत असलेल्या अडचणी मांडल्या होत्या.

त्याबाबत नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी परिवहन विभागाशी चर्चा करून घोयेगावला बस सेवा सुरु करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनेप्रमाणे शुक्रवार (दि.१६) पासून कोपरगाव-गोधेगाव-घोयेगाव-तळेगाव मार्गे कोपरगाव अशी बससेवा सुरु झाली आहे.

यावेळी सरपंच कचरू भाटे, तळेगावचे सरपंच सचिन क्षिरसागर, सुदाम माने, राजेंद्र माने रविंद्र भानगुडे, रमेश बारहाते, राजधर भागवत, अण्णासाहेब गव्हाळे, बबनराव गायकवाड, नारायण कासार, साहेबराव भानगुडे, ज्ञानेश्वर बारहाते, सुलतान शेख आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 घोयेगावात लालपरीचे आगमन होताच ग्रामस्थांनी फटाके फोडून स्वागत केले.  सुवासिनींच्या हस्ते विधिवत पूजन करून बसचे चालक व वाहक यांचा सत्कार केला. मागील अनेक वर्षापासुनचा बस सेवेचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे उपस्थित नागरिकांनी यावेळी आ. आशुतोष काळे यांचे जाहीर आभार देखील मानले.   

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमी प्रथम-डाॅ. मनाली कोल्हे
Next Article अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

कोपरगाव शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा

कोपरगाव शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा अहमदनगर डिस्ट्रिक्ट योगासना स्पोर्ट चॅम्पियनशिप मध्ये करिष्मा हलवाई…

By NK_Admin

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ – साहेबराव रोहोम

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ - साहेबराव रोहोम कोपरगांव :- दि. १७ सप्टेंबर…

By NK_Admin

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राजश्री शाहु महाराज जेष्ठ नागरीक मंचच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप संपन्न्

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात राजश्री शाहु महाराज जेष्ठ नागरीक मंचच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना वह्या वाटप संपन्न्…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?