Saturday, 28 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    शिंगवेमध्ये काळे गटाला भगदाड शेकडो कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

    By NK_Admin

    संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या १८ अभियंत्यांची फोर्स मोटरमध्ये निवड

    By NK_Admin

    कोपरगावात आज ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ ; रसिकांची होणार मोठी गर्दी

    By NK_Admin

    काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के

    By NK_Admin

    समता इंटरनॅशनल स्कूलची निकालाची उज्वल परंपरा कायम – कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे

    By NK_Admin

    Luxurious Stays Redefining Hospitality at Hotel Havens

    By NK_Admin
  • Politics

    Cultivating Mental Resilience for Better Health

    Sponsored by OrorinOrorin

    Celebrating the Diversity of World Intangible Cultural Heritage

    Sponsored by BstoreBstore

    आ.आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ‘बकरी ईदच्या’ शुभेच्छा !

    By NK_Admin

    कोपरगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या ; तालुक्यात हळहळ !

    By NK_Admin

    गणेशनगर वाकडी श्रीरामपूर रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लाववे – स्नेहलता कोल्हे

    By NK_Admin

    डाउच बुद्रुक जल जीवन मिशन कार्यक्रम उदघाटनास ग्रामपंचायत पदाधिका-यांचा विरोध, आमदारांना काळे झेंडे दाखविणार 

    By NK_Admin
  • Health

    राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त उ.बा.ठा. शिवसेनेच्या वतीने अभिवादन !

    By NK_Admin

    Opinions That Shape, Challenge, and Influence the Direction

    By NK_Admin

    Power Plays and Unresolved Conflicts Across the Global

    By NK_Admin

    ग्लासगो (स्कॉटलंड) येथे झालेल्या जागतिक सहकार परिषदेत संदीप कोयटे यांनी समता पतसंस्थेचे नव्हे तर केले देशाचे प्रतिनिधित्व – राजेश ठोळे,उद्योजक

    By NK_Admin

    खुले नाट्यगृहाचा ठेकेदार बदलणार; प्रशासक अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल

    By NK_Admin

    सैनिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरु – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या  गुंडांना धडा शिकविणे गरजेचे – वहाडणे
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरसमस्यासामाजिक

शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या  गुंडांना धडा शिकविणे गरजेचे – वहाडणे

NK_Admin
Last updated: May 9, 2023 10:25 AM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव – शहरातील काही भागात मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी वाढल्याचे निदर्शनास आलेले आहे.महिला भगिनींना शहरात वावरत असतांना मवाली प्रवृत्तीच्या त्रासाला सामोरे जावे लागते.दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असल्याचे दिसते. बदनामीच्या भीतीपोटी बऱ्याचदा अनेक मुली-महिला असे गैरप्रकार सहन करतात- तक्रारी द्यायची टाळाटाळ करतात. त्यामुळेच गुंड प्रवृत्तीच्या युवकांचे चाळे वाढतच चाललेले दिसतात. कुठल्या ना कुठल्या तरी पक्ष किंवा संघटनेचे संरक्षण घेऊन शहरात काही गुंड माजलेले आहेत.मतांच्या राजकारणामुळे त्यांच्याविरोधात जास्त कुणी बोलत नसल्याने शहरातील महिलांना असुरक्षित वाटत असल्याचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये म्हंटले आहे.


            त्यात त्यांनी पुढे म्हंटले आहे की, अशा अपप्रवृत्तीविरुद्ध बोलण्याचे धाडस न करता अनेकजण हे करा- ते करा अशा बातम्यांचा रतीब घालण्यातच मग्न असलेले दिसतात.कुठलाही संघर्ष न करता,आंदोलन न करता,तुरुंगात न जाता नाही,नेत्यांविरुद्ध एकही शब्द न बोलता प्रसिद्धीच्या झोतात रहाणे हेच काहींचे समाजकार्य आहे.एकमेकांविरुद्ध मेसेज पाठविण्यातच आपण समाधान मानतो हेच घातक आहे. पण काही कार्यकर्ते मात्र अतिशय तळमळीने प्रश्न मांडतात, आंदोलने  करतात हे फारच समाधानकारक आहे.


         आपल्या शहरातील गुंडगिरी-महिलांची छेडछाड आपल्याही घरापर्यंत येऊन पोहोचू शकते याचे भान आपल्या सर्वांनाच आले तर बरे होईल. अन्यथा गुंड अजून माजले तर शहरवासीयांना येथून पुढच्या काळात अवघड होईल यात शंका नाही.महिलांची-मुलींची छेडछाड करणारे,शहरात दादागिरी करणारे कुठल्याही जाती धर्माचे असोत,त्यांचा बेत सर्वांनी मिळून पहायला हवा.अशावेळी मतांच्या राजकारणाचा विचार कुणीही करू नये,असे करणाऱ्या राजकारण्यांना जनताच लक्षात ठेवील हे संबंधितांनी ध्यानात घ्यावे.


       शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनास सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.अन्यथा वातावरण बिघडून लहान मोठ्या दुकानदारांचेच नुकसान होते.काही वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांवर हात उचलला गेल्याने आता शहरात बेकायदेशीर टपऱ्या वाढलेल्या दिसतात.आजही काही तथाकथित नंगट पुढारी फेरीवाले-हातगाडीवाले यांच्याकडून हप्ते वसूल करतात. त्यांच्याविरुद्ध कुणी बोलायलाही तयार नाही.  गुंड कुठल्याही पक्षाचा किंवा जाती धर्माचा असो त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.कोपरगाव शहर पोलीस विभागाचे इन्स्पेक्टर ढिकले व कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गोसावी यांनी शहरासाठी त्रासदायक असलेली गुंडगिरी व रस्त्यांवर अडथळे करणारी अतिक्रमणे यांचा कठोरपणे बंदोबस्त करावा हिच नागरिकांची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य छोट्या व्यावसायिकांसाठी फेरीवाला झोन ची त्वरित अंमलबजावणी करावी असेही त्यांनी शेवटी म्हंटले आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा आ. आशुतोष काळेंच्या सर्व विभागाला सूचना
Next Article संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विध्यार्थी होत आहे नोकरदार
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला सहाय्यता शिबीर

कोपरगाव :- कोपरगाव मतदार संघातील इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ.…

By NK_Admin

Opinions That Shape, Challenge, and Influence the Direction

Politics is the art of looking for trouble, finding it everywhere, diagnosing it incorrectly and…

By NK_Admin

३ सप्टेंबर आणि ४ सप्टेंबर रोजी कोपरगावात रंगणार बुद्धिबळाचा डाव; स्पर्धकांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे

संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि कोपरगाव चेस व स्पोर्ट्स क्लबच्या वतीने विवेकभैया कोल्हे चषक खुल्या बुद्धिबळ…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?