Friday, 6 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

    By NK_Admin

    पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा आ. आशुतोष काळेंच्या सर्व विभागाला सूचना

    By NK_Admin

    January 21, 2023

    By NK_Admin

    संजीवनीच्या ३४ अभियंत्यांची क्रिप्ट व पर्सिस्टंट मध्ये निवड- अमित कोल्हे ; क्रिप्ट इंडियाने केली रू ८ लाख वार्षिक  पॅकेजवर निवड
     

    By NK_Admin

    The FDA is Helping Millions of Americans Hear Better, Finally

    By NK_Admin

    Examining the Intersection of Ecology, Governance, and Politica

    By NK_Admin
  • Politics

    आत्मा मालिक हॉस्पीटलमधील मेडिकल चालवायला देतो म्हणत घातला पावणेदोन कोटी रुपयाला गंडा !

    By NK_Admin

    मोठ्या पुलाच्या घडीव दगडांचा नगरपालिकेने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग करावा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    Exploring the Impact of Identity Politics on Global Governance

    By NK_Admin

    शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

    By NK_Admin

    संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न ; ‘अवकाश’ संकल्पनेतुन खेळाचे नाविण्यपुर्ण सादरीकरण

    By NK_Admin

    संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. काॅलेजमध्ये वार्षिक स्नेह संम्मेलन संपन्न

    By NK_Admin
  • Health

    आत्मा मालिक हॉस्पीटलमधील मेडिकल चालवायला देतो म्हणत घातला पावणेदोन कोटी रुपयाला गंडा !

    By NK_Admin

    मोठ्या पुलाच्या घडीव दगडांचा नगरपालिकेने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग करावा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    Exploring the Impact of Identity Politics on Global Governance

    By NK_Admin

    शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

    By NK_Admin

    संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न ; ‘अवकाश’ संकल्पनेतुन खेळाचे नाविण्यपुर्ण सादरीकरण

    By NK_Admin

    संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. काॅलेजमध्ये वार्षिक स्नेह संम्मेलन संपन्न

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी मंत्रालयात बैठक लावू-आ.आशुतोष काळे
अ.नगरकोपरगाव

शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी मंत्रालयात बैठक लावू-आ.आशुतोष काळे

NK_Admin
Last updated: May 24, 2024 5:55 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव – आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच श्री साईबाबा विमानतळ संचालक गौरवजी उपशाम व टर्मिनल इनचार्ज गौरवजी पॉल यांच्या समवेत शिर्डीच्या श्री साईबाबा विमानतळावर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा, विमानतळाच्या अडचणी व स्थानिक नागरिकांच्या प्रश्नाबरोबरच विमानतळ प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या उपाय योजनांबाबत बैठक घेतली.

यावेळी आ.आशुतोष काळे यांनी विमानतळ संचालक गौरवजी उपशाम व टर्मिनल इनचार्ज कृष्णा पॉल यांच्याकडून प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांबाबत येत असलेल्या अडचणी जाणून घेतल्या. आ.आशुतोष काळे म्हणाले की, देश विदेशातून विमानाने येणाऱ्या साईभक्तांना देशातील इतर विमानतळावर मिळणाऱ्या सोयी सुविधा शिर्डी विमानतळावर देखील मिळाल्या पाहिजेत यासाठी  महायुती शासनाकडून शिर्डीच्या श्री साईबाबा विमानतळाच्या विकासासाठी १५१७ कोटीचा निधी मंजूर करून आणला असून शिर्डी विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्यासाठी मंत्रालयात तातडीने बैठक लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

विमानतळ प्रशासनाने स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्या त्या पदासाठी स्थानिक युवकांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देवून त्या पदावर स्थानिक युवकांची नियुक्ती करावी. तसेच विमानतळ प्रशासनाकडून स्थानिक विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. यामध्ये काकडी, म्हसोबा मंदिर, डांगेवाडी याठिकाणी पिण्याची पाण्याच्या टाक्या बांधण्यासाठी तातडीने वर्क ऑर्डर काढण्याच्या तसेच म्हसोबा मंदिर रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना विमानतळ संचालक गौरवजी उपशाम व टर्मिनल इनचार्ज कृष्णा पॉल यांना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या. या बैठकीसाठी बाबासाहेब गुंजाळ, प्रभाकर गुंजाळ, गोकुळ कांडेकर, बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article पदरमोड करून पाच वर्ष उजनी चारी योजना सुरु ठेवण्याची परंपरा आ. आशुतोष काळेंनीही जपली योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस -आ.आशुतोष काळे
Next Article संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या १८ अभियंत्यांची फोर्स मोटरमध्ये निवड
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

The FDA is Helping Millions of Americans Hear Better, Finally

Music expresses feeling and thought, without language. It was below and before speech, and it…

By NK_Admin

लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करा ; आ. आशुतोष काळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोपरगाव - कोपरगाव नगरपरिषद हद्दीत असलेल्या लक्ष्मीनगर भागतील सर्वे नंबर ११३ व ११४ मधील शासकीय…

By NK_Admin

Luxurious Stays Redefining Hospitality at Hotel Havens

And then there is the most dangerous risk of all, the risk of spending your…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?