Sunday, 1 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    विमा कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत सरसकट नुकसान भरपाई द्यावी – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    गोदावरी नदीपात्राखालील भुयार शोधून चालू करण्यासाठी शासनाने निधीची घोषणा करावी – मंगेश पाटील

    By NK_Admin

    “अण्णा भाऊ साठे पुतळ्याला संरक्षक कठडे त्वरित बसवावे” – अँड.नितीन पोळ

    By NK_Admin

    Exploring the Impact of Identity Politics on Global Governance

    By NK_Admin

    १९ कोटी निधी देवून सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    महाराष्ट्रातील सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण – काका कोयटे,अध्यक्ष.

    By NK_Admin
  • Politics

    समतातील तंत्रज्ञान महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी पुढाकार घेईल – अतुल सावे, सहकार मंत्री

    By NK_Admin

    जेऊर कुंभारी येथील श्रीकृष्ण मंदिरात सदभक्तांचा मेळावा भरेल – काका कोयटे

    By NK_Admin

    Challenge and Inspire Future of Political Thought

    By NK_Admin

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा आनंद स्नेहलताताई कोल्हे यांनी आदिवासी महिलांसोबत लाडू_पेढे वाटून केला साजरा

    By NK_Admin

    संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अन्सारीची तैवान विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड – अमित कोल्हे

    By NK_Admin

    क्यु.आर कोड द्वारा इनकमिंग व आउट गोइंग व्यवहार करण्यात समताचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक

    By NK_Admin
  • Health

    वीज दरवाढीबाबत जास्तीत जास्त हरकती नोंदवा ; संभाव्य वीज दरवाढ रोखण्यासाठी सामूहिक लढा देऊ – आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    कोपरगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या ; तालुक्यात हळहळ !

    By NK_Admin

    कोपरगांव पिपल्स बॅकेचे अध्यक्षपदी कैलासचंद ठोळे तर उपाध्यक्षपदी भाउसाहेब लोहकरे यांची निवड

    By NK_Admin

    कोपरगाव शहराच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा

    By NK_Admin

    Role of Technology in Modern Political Relations and Communication

    By NK_Admin

    समताच्या सफायर बॅच २०२२-२३ चा निरोप समारंभ संपन्न

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ -आ.आशुतोष काळे
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरसामाजिक

राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ -आ.आशुतोष काळे

NK_Admin
Last updated: June 17, 2024 7:00 PM
NK_Admin
Share
SHARE

 

कोपरगाव  :-अराजकतेच्या पार्श्वभूमीवर मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या व विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफून स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणाऱ्या राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.

स्वराज्य प्रेरिका, राजमाता जिजाऊ यांच्या स्मृती दिनानिमित्त कोपरगाव शहरातील राजमाता जिजाऊ उद्यानातील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकास आ. आशुतोष काळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, राजमाता जिजाऊ पराक्रमी व धैर्यशील होत्या त्याचबरोबर समान न्याय देण्याची वृत्ती व अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचे धाडस त्यांच्याकडे होते. स्वराज्य आणि सुराज्याची निर्मिती करून धर्माला लौकिक कसा मिळवून द्यायचा हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात रुजवून राजमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली.राजमाता जिजाऊंमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले व त्यांच्या मागर्दर्शनाखाली व प्रेरणेतूनच महाराष्ट्राच्या भूमीत रयतेचे स्वराज्य स्थापन झाले असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

 

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त उ.बा.ठा. शिवसेनेच्या वतीने अभिवादन !
Next Article संजीवनी ज्यु. कॉलेजचा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्कृष्ट निकाल ; दर्जा आणि गुणवत्ता पुन्हा अधोरखित
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा आनंद स्नेहलताताई कोल्हे यांनी आदिवासी महिलांसोबत लाडू_पेढे वाटून केला साजरा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा आनंद स्नेहलताताई कोल्हे यांनी आदिवासी महिलांसोबत लाडू-पेढे वाटून केला साजरा…

By NK_Admin

छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगर भूमिगत गटारीची साईज वाढवावी – वैशाली आढाव

        कोपरगाव - अतिरिक्त पावसाचे पाणी विनासायस वाहुन जावे यासाठी शहरातील छत्रपती…

By NK_Admin

जेऊर कुंभारी येथील श्रीकृष्ण मंदिरात सदभक्तांचा मेळावा भरेल – काका कोयटे

कोपरगाव : तालुक्यातील अनेक गावांना ऐतिहासिक, पौराणिक वारसा लाभलेला असून जेऊर कुंभारी, कोकमठाण, पुणतांबा, संवत्सर…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?