Saturday, 28 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे

    By NK_Admin

     संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १५ विध्यार्थ्यांना  मिळणार रू ३८ लाखांची शिष्यवृत्ती -अमित कोल्हे

    By NK_Admin

    कोपरगावात आज ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ ; रसिकांची होणार मोठी गर्दी

    By NK_Admin

    संजीवनी पाॅलीटेक्निकचे शोध निबंध स्पर्धेत यश ; स्पर्धेत पदवी अभियांत्रिकेचे स्पर्धक असतानाही यशस्वी कामगीरी

    By NK_Admin

    नगरपालिकेच्या दुर्लक्षा मुळे व नियोजन शून्य कारभारामुळे शहराला आठवड्यातून १ दिवस पाणी – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    Opinions That Shape, Challenge, and Influence the Direction

    By NK_Admin
  • Politics

    विमा कंपनीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत सरसकट नुकसान भरपाई द्यावी – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी; स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी

    By NK_Admin

    Analyzing Global Dynamics and Unraveling Key Policy Initiatives

    By NK_Admin

    पुणतांबा शिवसैनिकांचे आरोग्यविषयक कार्य समाजासाठी दिशादर्शक

    By NK_Admin

    खंदकनाल्याचे खोलीकरण करून त्याला संरक्षण कठडे बसवावे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या बारावी निकालाची उत्तुंग यशाची परंपरा कायम

    By NK_Admin
  • Health

    डॉ श्री व सौ रामदास म्हाळुजी आव्हाड यांच्याकडून गुरू शुक्राचार्य मंदिरास एअर कंडिशनर ( A C ) भेट

    By NK_Admin

    प.पु. रमेशगिरीजी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

    By NK_Admin

    संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न ; ‘अवकाश’ संकल्पनेतुन खेळाचे नाविण्यपुर्ण सादरीकरण

    By NK_Admin

    कोपरगांव पिपल्स बॅकेचे अध्यक्षपदी कैलासचंद ठोळे तर उपाध्यक्षपदी भाउसाहेब लोहकरे यांची निवड

    By NK_Admin

    ना. काळेंचा तो मौलिक सल्ला कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी फलदायी ठरला – धरमचंद बागरेचा

    By NK_Admin

    संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  मध्ये स्व. शंकरराव  कोल्हे यांची जयंती साजरी

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > डाउच बुद्रुक जल जीवन मिशन कार्यक्रम उदघाटनास ग्रामपंचायत पदाधिका-यांचा विरोध, आमदारांना काळे झेंडे दाखविणार 
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरराजकीय

डाउच बुद्रुक जल जीवन मिशन कार्यक्रम उदघाटनास ग्रामपंचायत पदाधिका-यांचा विरोध, आमदारांना काळे झेंडे दाखविणार 

NK_Admin
Last updated: September 17, 2022 6:27 PM
NK_Admin
Share
SHARE

डाउच बुद्रुक जल जीवन मिशन कार्यक्रम उदघाटनास ग्रामपंचायत पदाधिका-यांचा विरोध, आमदारांना काळे झेंडे दाखविणार 

कोपरगांव :- दि. १७ सप्टेंबर २०२२ (वार्ताहर) 

         देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल अभियानाअंतर्गत तालुक्यातील मौजे डाउच बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी सुमारे ६२ लाख रूपयांची पाणी पुरवठा योजना जल जीवन मिशन अंतर्गत मंजुर केली त्याचे उदघाटनाचा कार्यक्रम आमदार आशुतोष काळे व त्यांचे सहका-यांनी ग्रामपंचायत प्रशासनांस विश्वासात न घेता सोमवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी ठरविला तो आम्हांस मान्य नसुन त्यास आमचा विरोध आहे अशा आशयाचे निवेदन सरपंच सौ. शोभा मच्छिंद्र माळी व उपसरपंच दत्तात्रय किसन दहे यांनी तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना दिले असुन वेळप्रसंगी सदर कार्यक्रमांस काळे झेंडे दाखविणार असल्याचेही सर्व सदस्यांनी सांगितले. 

           याबाबतची माहिती अशी की, डाउच बुद्रुक ग्रामपंचायतीने रहिवासीयांना पिण्यांच्या पाणी मिळावे यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडुन ६२ लाख रूपये खर्चाची योजना मंजुर केली त्यात आमदार आशुतोष काळे यांचा कुठलाही संबंध नाही, त्यांनी या योजनेसाठी पाठपुरावा देखील केलेला नाही केवळ प्रसिध्दीसाठी त्यांनी सदर योजनेचे भुमिपुजन-उदघाटन करण्यांचा सोमवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी घाट घातला आहे. गांवचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य या नात्यांने त्यांनी कुणालाही विश्वासात न घेताच परस्पर कार्यक्रम ठरविला. आमचेवर हा कार्यक्रम लादू नये असेही निवेदनांत म्हटले आहे.

या कार्यक्रमांस गांवचे सर्व पदाधिकारी, रहिवासी नागरीक काळे झेंडे दाखविणार आहे असे सर्वश्री. बाबासाहेब धर्माजी दहे, अमोल भगवान होन, धर्मा गणपत दहे, भाउसाहेब विठोबा दहे, एकनाथ भिकाजी बढे, धर्मा भागवत दहे, एकनाथ नामदेव माळी, मच्छिंद्र गोपिनाथ माळी, बबनराव मोहन माळी, जालींदर धर्मा दहे, संतोष सोमनाथ गायकवाड, शिवाजी भिमराव गायकवाड आदींनी म्हटले आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे
Next Article राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ – साहेबराव रोहोम
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

Embark on Mystical Adventures in Uncharted Territories

If you are a guest on a spring wedding it's the perfect opportunity to refresh…

By NK_Admin

Lesser-Known World Heritage Sites That Deserve a Closer Look

I have been using my new M1 MacBook Air for almost three months. The price/performance…

By NK_Admin

Strategies for Accessible and Inclusive Healthcare

We are just an advanced breed of monkeys on a minor planet of a very…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?