Tuesday, 13 May 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    वाढत्या हद्द वाढीचा व शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेऊन आगामी वर्षाचे कोपरगाव नगरपालिकेचे बजेट सादर करावे – मंगेश पाटील

    By NK_Admin

    अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी; स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी

    By NK_Admin

    श्री गुरुदत्त इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा निकाल १०० टक्के !

    By NK_Admin

    समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात सलग चौथ्यांदा अव्वल – सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी

    By NK_Admin

    ग्लासगो (स्कॉटलंड) येथे झालेल्या जागतिक सहकार परिषदेत संदीप कोयटे यांनी समता पतसंस्थेचे नव्हे तर केले देशाचे प्रतिनिधित्व – राजेश ठोळे,उद्योजक

    By NK_Admin

    येसगावचा नावलौकिक वाढविण्यासाठी सदैव  कटिबध्द-विवेकभैय्या कोल्हे

    By NK_Admin
  • Politics

    Discovering Top Travel Destinations Revealed for 2024

    By NK_Admin

    संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची श्नायडर  इलेक्ट्रिकल्स मध्ये निवड ; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी

    By NK_Admin

    कोपरगांव पिपल्स बँक “BANCO BLUE RIBBON AWARD- 2023” या पुरस्काराने सन्मानीत

    By NK_Admin

    अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या – आ. काळे

    By NK_Admin

    कांद्यांला हमीभाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी

    By NK_Admin

    आयुर्वेद ही प्राचिन चिकित्सा पध्दती  – डाॅ. रामदास आव्हाड

    By NK_Admin
  • Health

    संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची श्नायडर  इलेक्ट्रिकल्स मध्ये निवड; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी

    By NK_Admin

    संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  मध्ये स्व. शंकरराव  कोल्हे यांची जयंती साजरी

    By NK_Admin

    शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या  गुंडांना धडा शिकविणे गरजेचे – वहाडणे

    By NK_Admin

    Glimpse into the Spectacular Landscapes of World National Parks

    By NK_Admin

    पिढी घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज चरित्र वाचावे- प्रा. अरुण घोडके

    By NK_Admin

    ३ सप्टेंबर आणि ४ सप्टेंबर रोजी कोपरगावात रंगणार बुद्धिबळाचा डाव; स्पर्धकांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > पुणतांबा शिवसैनिकांचे आरोग्यविषयक कार्य समाजासाठी दिशादर्शक
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरसामाजिक

पुणतांबा शिवसैनिकांचे आरोग्यविषयक कार्य समाजासाठी दिशादर्शक

NK_Admin
Last updated: April 19, 2023 9:27 AM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव – पुणतांबा येथे गेल्या बारा महिन्यापासून सुरू असलेल्या हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामार्फत मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर शिवसेना नेते अनिलराव नळे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना विभाग प्रमुख आबासाहेब नळे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

आज २४ व्या टप्प्या अंतर्गत आजपर्यंत २८२ नेत्र रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या व २१०० रुग्णांना डोळ्यासंदर्भातील आजारावर मोफत औषध उपचार करण्यात आले. १३० रुग्णांना दूरदृष्टीचे चष्मे वाटण्यात आले.

महिन्यातून दोनदा पुणतांबा येथे शिबिर असते कोपरगाव राहता तालुक्यातील आसपासच्या गाव खेड्यातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे .

शिवसैनिक व चांगदेव नगर युवा मंचचे कार्य ज्येष्ठ नागरिकांकरिता वरदान ठरत आहे. यावेळी आयोजक आबासाहेब नळे यांनी सांगितले की अविरतपणे सेवा करून आजपर्यंत २८२ नेत्र रुग्णांवर यशस्वीपणे मोतीबिंदू काचबिंदू व तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया पुणतांबा पंचक्रोशीतील माता भगिनींच्या विना मोबदला करण्यात आल्या .

शिवसेनेचे विभाग प्रमुख आयोजक आबासाहेब रवी पाटील यांनी सांगितले २१०० रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून मोफत औषधोपचार करण्यात आले. शिवसेनेचे चांगदेव नगर युवा मंचचे कार्यकर्ते मनापासून मेहनत करतात .

यावेळी शिवसेनेचे अशोकराव गायकवाड, तोफिक भाई तांबोळी, चांगदेव नगर युवा मंचचे पंकज नळे, दादाभाऊ आगरे, संजय धनवटे, शौकत भाई शहा, दत्ता धनवटे, शिवा भाऊ प्रधान, विकास जोगदंड, विकास गायकवाड, किशोर जमधडे,दत्ता शेठ परदेशी हे शिबिर यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेत आहेत.

शेवटी आभार तोफिक तांबोळी यांनी मानले.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article फार्मसी शिक्षण  क्षेत्रात येणाऱ्या काळात होणार बदल  – डाॅ. मोंटूकुमार पटेल
Next Article संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या अन्सारीची तैवान विद्यापीठात इंटर्नशिपसाठी निवड – अमित कोल्हे
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

५ नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाल्याने विरोधकांची पोटदुखी वाढली – सुनिल गंगुले

५ नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाल्याने विरोधकांची पोटदुखी वाढली – सुनिल गंगुले कोपरगाव -…

By NK_Admin

मनरेगा कडून ग्रामीण भागाच्या विकासासाठी २.३० कोटी निधी मंजूर – आ. आशुतोष काळे

कोपरगाव :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी  नियोजन विभाग रोजगार हमी योजना (मनरेगा) विभागाकडे…

By NK_Admin

पत्रकार शशिकांत  वारिशे यांच्या अपघाती मृत्युच्या घटनेची चौकशी करण्याची पत्रकारांची मागणी

कोपरगांवः   महानगर टाईम्सचे राजापुर (जि. रत्नागिरी) येथिल पत्रकार शशिकांत  वारीशे  हे सोमवार दि. ६…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?