Monday, 9 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    डाउच बुद्रुक जल जीवन मिशन कार्यक्रम उदघाटनास ग्रामपंचायत पदाधिका-यांचा विरोध, आमदारांना काळे झेंडे दाखविणार 

    By NK_Admin

    गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 

    By NK_Admin

    हज यात्रेकरूंना पन्नास हजाराची सुट पंतप्रधान मोदी शासनाचे कोपरगांव मुस्लीम समाजाच्यावतीने आभार

    By NK_Admin

    संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

    By NK_Admin

    Navigating Opinions That Define Influence the Current Political

    By NK_Admin

    डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविली कोपरगावात स्वच्छता मोहीम ; ६ टन कचऱ्याची लावली विल्हेवाट

    By NK_Admin
  • Politics

    गंगागिरी महाराज सप्ताहसाठी स्वयंसेवक नोंदणी चालू

    By NK_Admin

    अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे

    By NK_Admin

    बेवारस कुत्र्यांच्या पिल्लांना घेऊन जाण्यासाठी मुंबईवरून आली रुग्णवाहिका !

    By NK_Admin

    एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या बारावी निकालाची उत्तुंग यशाची परंपरा कायम

    By NK_Admin

    Meet 5 People Who Think They Know What Will Happen This Year

    By NK_Admin

    Crafting Daily Habits for Long-term Health and Happiness

    By NK_Admin
  • Health

    गंगागिरी महाराज सप्ताहसाठी स्वयंसेवक नोंदणी चालू

    By NK_Admin

    अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे

    By NK_Admin

    बेवारस कुत्र्यांच्या पिल्लांना घेऊन जाण्यासाठी मुंबईवरून आली रुग्णवाहिका !

    By NK_Admin

    एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या बारावी निकालाची उत्तुंग यशाची परंपरा कायम

    By NK_Admin

    Meet 5 People Who Think They Know What Will Happen This Year

    By NK_Admin

    Crafting Daily Habits for Long-term Health and Happiness

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > आ. आशुतोष काळेंच्या कार्यपद्धतीवर तरुणाई प्रभावित रामपूरच्या युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रसामाजिक

आ. आशुतोष काळेंच्या कार्यपद्धतीवर तरुणाई प्रभावित रामपूरच्या युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

NK_Admin
Last updated: May 29, 2023 6:49 PM
NK_Admin
Share
SHARE

    कोपरगाव :- कोपरगाव मतदार संघाचा विकास साधतांना सर्वसामान्य कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देवून ज्येष्ठ व्यक्तीशी वडीलकीच्या नात्याने व तरुणाईशी नेहमी हसून खेळून वागणारे आ. आशुतोष काळे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित झालेल्या कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील युवकांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे ते देखील कोणत्याही निवडणुका नसतांना हे विशेष.

       रामपूरवाडीच्या या युवकांमध्ये किरण अभंग, अविनाश लोंढे, महेश चोरमल, उमेश इंगळे, अमन साबळे, प्रशांत गोरे, अविनाश लोंढे, विशाल अभंग, शुभम लोंढे, वैभव नळे, प्रशांत बनकर, शिवाजी जाधव यांचा समावेश आहे. या युवकांमध्ये अनेक युवक उच्च शिक्षित असून काही युवक उच्च शिक्षण घेत आहेत. आ.आशुतोष काळे हे देखील उच्चशिक्षित असल्यामुळे तरुणाईशी आ.आशुतोष काळे यांची जवळीक आहे.

त्यामुळे निवडणुका नसतांना देखील तरुणाई त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात दाखल होत आहे याचा त्यांना भविष्यकाळात मोठा फायदा होणार आहे. या सर्व युवकांचे आ. आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांच्याशी दिलखुलासपणे संवाद साधला व त्यांचे विचार जाणून घेतले. यावेळी श्याम जगताप, मनोज गोरे, दिनेश जगताप, सुनील चौधरी आदी उपस्थित होते.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article मोठ्या पुलाच्या घडीव दगडांचा नगरपालिकेने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग करावा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
Next Article एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या बारावी निकालाची उत्तुंग यशाची परंपरा कायम
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

प.पु. रमेशगिरीजी महाराज यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

कोपरगाव - गुरू ब्रह्मा गुरू विष्णु, गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे…

By NK_Admin

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ – साहेबराव रोहोम

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडयाचा कोपरगांवी शुभारंभ - साहेबराव रोहोम कोपरगांव :- दि. १७ सप्टेंबर…

By NK_Admin

Examining the Influence of Media and Rhetoric on Public Opinion

We are just an advanced breed of monkeys on a minor planet of a very…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?