Friday, 27 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    महाराष्ट्रातील सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण – काका कोयटे,अध्यक्ष.

    By NK_Admin

    डॉ श्री व सौ रामदास म्हाळुजी आव्हाड यांच्याकडून गुरू शुक्राचार्य मंदिरास एअर कंडिशनर ( A C ) भेट

    By NK_Admin

    Building a Foundation for Sustainable Health and Longevity

    By NK_Admin

    Opinions That Illuminate Nuances and Assumptions in the Political

    By NK_Admin

    “अण्णा भाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमी वर प्रतिबंधात्मक आदेश शिथिल करावे” – अँड.नितीन पोळ

    By NK_Admin

    पावसाळयापूर्वी सर्व मंजूर रस्त्यांची कामे पूर्ण करा आ. आशुतोष काळेंच्या सर्व विभागाला सूचना

    By NK_Admin
  • Politics

    आजारपणाच्या उपचारासाठी केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मित्रासाठी जमविला ३५ हजाराचा मदतनिधी 

    By NK_Admin

    Lesser-Known World Heritage Sites That Deserve a Closer Look

    By NK_Admin

    भोजडे येथे आयुर्वेद शिबीर संपन्न

    By NK_Admin

    January 21, 2023

    By NK_Admin

    रब्बी हंगामात बियाणे आणि खताची टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य नियोजन करा – आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    पिढी घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज चरित्र वाचावे- प्रा. अरुण घोडके

    By NK_Admin
  • Health

    डाॅ. कौस्तुभ भोईर यांचे आयुर्वेदातील कार्य कौतुकास्पद  – सुमित कोल्हे

    By NK_Admin

    शेतकऱ्यांसह सर्वांना न्याय देणारा सर्वसमावेशक व क्रांतिकारी अर्थसंकल्प – स्नेहलता कोल्हे

    By NK_Admin

    समता पतसंस्थेचा ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार – संदीप कोयटे

    By NK_Admin

    Role of Technology in Modern Political Relations and Communication

    By NK_Admin

    दुय्यम कारागृहातील खतरनाक 35 आरोपी हरसुल कारागृहात वर्ग

    By NK_Admin

    संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न ; ‘अवकाश’ संकल्पनेतुन खेळाचे नाविण्यपुर्ण सादरीकरण

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त उ.बा.ठा. शिवसेनेच्या वतीने अभिवादन !
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहर

राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त उ.बा.ठा. शिवसेनेच्या वतीने अभिवादन !

NK_Admin
Last updated: June 17, 2024 6:53 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव – राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त उ.बा.ठा. शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कोपरगाव शहरातील राजमाता जिजाऊ उद्यानातील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकास पुष्पहार घालून अभिवादन केले. 

त्यावेळी महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख सौ. अश्विनीताई होणे यांच्या हस्ते जिजामातांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी मा जिजाऊ यांच्या जय जयकाराने सर्व परिसर दणाणून गेला.

सदर प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेना शहर प्रमुख सनी वाघ , कलविदर सिंग दडियाल , रवींद्र नाना कथले , शेखर कोलते , बाळासाहेब साळुंके , सिद्धार्थ शेळके , प्रफुल शिंगाडे, छोटू बोराडे, दिलीप आरगडे , कुकू शेठ सहानी, मधु पवार, सुनील कुंडारे, बालाजी गोरडे, सोमनाथ लोहकरे, वसीम शेख , माधव आहेर , सचिन आढाव , संदीप देवरे, विकास शर्मा, इरफान शेख, आदि उपस्थित होते.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article आ.आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ‘बकरी ईदच्या’ शुभेच्छा !
Next Article राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणापीठ -आ.आशुतोष काळे
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

Celebrating the Diversity of World Intangible Cultural Heritage

Music expresses feeling and thought, without language. It was below and before speech, and it…

By NK_Admin

गंगागिरी महाराज सप्ताहसाठी स्वयंसेवक नोंदणी चालू

कोपरगाव - गंगागिरी महाराज सप्ताह साठी स्वयंसेवक नोंदणी चालू असून इच्छुकांनी नाव नोंदणी करावी असे…

By NK_Admin

Gastronomic Delights Explored in Culinary Expeditions Around the World

And then there is the most dangerous risk of all, the risk of spending your…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?