Saturday, 28 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    ठेकेदाराच्या मनमानीचा प्र. ५ च्या व्यावसायिकांना आर्थिक फटका ; बाजारचा दिवस असूनही व्यावसायिकांना व्यवसाय ठेवावे लागले बंद 

    By NK_Admin

    श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

    By NK_Admin

    एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या बारावी निकालाची उत्तुंग यशाची परंपरा कायम

    By NK_Admin

    Navigate the Complexities of International Relations, Political Alliances

    By NK_Admin

    लक्ष्मीनगर परिसरातील.झोपडपट्टी नियमित करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर

    By NK_Admin

    शासकीय जागेवरील रहीवाशांना उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा – आ.आशुतोष  काळे

    By NK_Admin
  • Politics

    शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी मंत्रालयात बैठक लावू-आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    आजारपणाच्या उपचारासाठी केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मित्रासाठी जमविला ३५ हजाराचा मदतनिधी 

    By NK_Admin

    दुय्यम कारागृहातील खतरनाक 35 आरोपी हरसुल कारागृहात वर्ग

    By NK_Admin

    कोपरगाव तालुक्यात एकाच दिवशी दोन आत्महत्या ; तालुक्यात हळहळ !

    By NK_Admin

    महाराष्ट्रातील सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण – काका कोयटे,अध्यक्ष.

    By NK_Admin

    कोपरगावात आज ‘महाराष्ट्राचा हास्य कल्लोळ’ ; रसिकांची होणार मोठी गर्दी

    By NK_Admin
  • Health

    Examining the Intersection of Ecology, Governance, and Politica

    By NK_Admin

    Diverse Opinions That Ignite Conversations and Reshape Perceptions

    By NK_Admin

    संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या १८ अभियंत्यांची फोर्स मोटरमध्ये निवड

    By NK_Admin

    ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचे नुकसानीपोटी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना ०१ कोटी ३१ लाख मदत – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    गंगागिरी महाराज सप्ताहसाठी स्वयंसेवक नोंदणी चालू

    By NK_Admin

    समता इंटरनॅशनल स्कूलची निकालाची उज्वल परंपरा कायम – कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला सहाय्यता शिबीर
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला सहाय्यता शिबीर

NK_Admin
Last updated: February 22, 2023 5:48 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव :- कोपरगाव मतदार संघातील इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून जातीचा दाखला सहाय्यता शिबीर राबविण्यात येणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

            नुकत्याच १२ वी च्या परीक्षा सुरु झाल्या असून येत्या काही दिवसात १० वीच्या देखील परीक्षा सुरु होणार आहेत. या परीक्षा पार पडल्यानंतर १० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतांना अनेक शैक्षणिक व शासकीय दाखल्या बरोबरच जातीच्या दाखल्याची देखील गरज भासते. जातीचा दाखला मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना सातत्याने सेतू कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे विदयार्थ्यांना व त्यांच्या पालकांना मोठा मानसिक त्रास होतो. या त्रासातून विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची मुक्तता करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून मतदार संघात जातीचा दाखला सहाय्यता शिबीर राबविण्यात येणार आहे.

                        विद्यार्थ्यांना जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्र पुढीलप्रमाणे आहेत. यामध्ये आधार कार्ड, स्वतःचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा जन्म / शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा जातीचा दाखला (असल्यास), वडिलांचा पुरावा नसल्यास काकांचा पुरावा यामध्ये काकांचा जन्म दाखला /शाळा सोडल्याचा दाखला, काकांचा जातीचा दाखला (असल्यास),आजोबांचा जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला, आजोबांचा जातीचा दाखला (असल्यास), आजोबांचा पुरावा नसल्यास चुलत आजोबांचा पुरावा यामध्ये चुलत आजोबांचा जन्म दाखला, चुलत आजोबांचा जातीचा दाखला (असल्यास), शाळा सोडल्याचा दाखला, जन्म नोंदणीचा पुरावा, हक्क पत्र नोंद आदी कागदपत्रांची आवश्यकता आहे.

या सर्व कागद पत्रांची विद्यार्थ्यानी जमवाजमव करून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कोळपेवाडी व कोपरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात जमा करावे असे आवाहन आ. आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून करण्यात आले आहे. १० वी १२ वीच्या परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शासनाच्या विविध सवलतीचा लाभ घेण्यासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या जातीच्या दाखल्यासाठी सहाय्यता शिबीर आयोजित केल्याबद्दल विद्यार्थी व पालक वर्गातून स्वागत करण्यात आले असून आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहेत.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article शासकीय जागेवरील रहीवाशांना उतारे मिळण्याचा मार्ग मोकळा – आ.आशुतोष  काळे
Next Article १९ कोटी निधी देवून सुरेगावचा पाणी प्रश्न कायमचा सोडविला – आ. आशुतोष काळे
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विध्यार्थी होत आहे नोकरदार

 संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १० अभियंत्यांची व्हर्चुसात वार्षिक  पॅकेज रू ५ .५ लाखांवर निवड  - श्री अमित…

By NK_Admin

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

कोपरगाव तालुक्यातील मौजे सुरेगाव कोळपेवाडी येथील संकुलात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव…

By NK_Admin

Glimpse into the Spectacular Landscapes of World National Parks

Music expresses feeling and thought, without language. It was below and before speech, and it…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?