Saturday, 28 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    क्यु.आर कोड द्वारा इनकमिंग व आउट गोइंग व्यवहार करण्यात समताचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक

    By NK_Admin

    संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची श्नायडर  इलेक्ट्रिकल्स मध्ये निवड; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी

    By NK_Admin

    राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमी प्रथम-डाॅ. मनाली कोल्हे

    By NK_Admin

    Unveiling 2024 Travel Trends, the Ultimate Wanderlust Guide

    By NK_Admin

    मतदार संघातील आठ गावांचा पाणी प्रश्न मार्गी… पाणी पुरवठा योजनांना ६६ कोटी निधी मंजूर – ना. आशुतोष काळे

    By NK_Admin

    लक्ष्मीनगरच्या नागरिकांना तातडीने उतारेमिळवून देण्यासाठी आ.आशुतोष काळे अॅक्शन मोडवर

    By NK_Admin
  • Politics

    डाॅ. कौस्तुभ भोईर यांचे आयुर्वेदातील कार्य कौतुकास्पद  – सुमित कोल्हे

    By NK_Admin

    तीन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा अकस्मात मृत्यू !

    By NK_Admin

    शिंगवेमध्ये काळे गटाला भगदाड शेकडो कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

    By NK_Admin

    कोपरगाव शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ५ नं. साठवण तलावाच्या कामाची गती वाढवा – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    लक्ष्मीनगरच्या नागरिकांना उतारे मिळण्यासाठी पुढील कार्यवाही तातडीने सुरू करा ; आ. आशुतोष काळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

    By NK_Admin

    कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

    By NK_Admin
  • Health

    Hello world!

    By NK_Admin

    पत्रकार शशिकांत  वारिशे यांच्या अपघाती मृत्युच्या घटनेची चौकशी करण्याची पत्रकारांची मागणी

    By NK_Admin

    सैनिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरु – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    Navigate the Complexities of International Relations, Political Alliances

    By NK_Admin

    शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी मंत्रालयात बैठक लावू-आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या – आ. काळे

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > कोपरगाव > नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

NK_Admin
Last updated: August 2, 2024 1:48 PM
NK_Admin
Share
SHARE

ज्याप्रमाणे दरवर्षी कोपरगाव शहर व तालुक्यातील छोट्या उद्योगांना वाव देण्यासाठी बिझनेस एक्सपो भरवला जातो , त्याचप्रमाणे जे कोपरगाव शहर व तालुक्यात जे शिकलेले बेरोजगार तरुण व तरुणीं आहेत पण त्यांना नोकऱ्या नाही त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नोकर भरती मेळावा, जॉब एक्सपो कोपरगाव शहरात होणे गरजेचे आहे. खूप मोठ्या प्रमाणात युवक व युवती नोकरी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे , वाट बघत आहे. यासाठी कोपरगाव शहर व तालुक्यातील सामाजिक संघटनांनी दर दोन वर्षाला सर्वांनी एकत्र येऊन बिजनेस एक्सपो प्रमाणे नोकर भरती मेळावा , जॉब एक्सपो करावा .जेणेकरून तरुणांना रोजगार मिळेल , नोकरी मिळेल असे मत माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी एका प्रसिद्धीपत्रकांवये केले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हंटले आहे की, प्राथमिक स्वरूपात आपल्या जवळच असलेल्या संभाजीनगर ( औरंगाबाद) , अहिल्यानगर ( नगर ) , नासिक , पुणे या भागातील कंपन्यांशी संपर्क साधून व कोपरगाव तालुक्यातील बाहेरगावी शिकून गेलेले ज्यांच्या मोठमोठ्या कंपन्या पण आहेत व मोठमोठ्या कंपन्यांमध्ये उच्च पदावर काम करत असणारे अधिकारी यांच्याशीही संपर्क साधून , त्यांनाही यात सामील करून तालुक्यातील इतर तरुणांना कसं रोजगार देता येईल नोकरीला लावता येईल यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
दहावी, बारावी , बीकॉम , बीए बीएससी , ग्रॅज्युएट ,कुठल्याही क्षेत्रातील इंजिनियर , नरसिंग , बीबीए , एमबीए , छोटे कोर्सेस असे वेगवेगळे शिक्षण घेऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तालुक्यातील युवकांसाठी व युवतींसाठी , सर्वांनी जर एकत्र येऊन निस्वार्थीपणे आपल्या तालुक्यातील युवकांसाठी रोजगार मिळण्यासाठी जर प्रयत्न केले तर निश्चितपणे या युवकांना व त्यांच्या कुटुंबांना या माध्यमातून मोठा हातभार लागेल व एक मोठा आदर्श या युवकांपुढे आपल्या गावातील पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी उभा राहील.
तसेच भविष्यात कोपरगाव व शिर्डी मध्ये सावळीवीहीर मध्ये मोठी MIDC घोषित झाली आहे व समृद्धी महामार्गाला खेटून कोपरगाव तालुक्यात स्मार्ट सिटी चे नियोजन सरकारचे आहे. यामध्ये मोठ मोठ्या कंपन्या येणार आहेत सुरू होणार आहेत असे कळते. याचे काम होईपर्यंत दोन-तीन वर्षात हे युवक अनुभव घेऊन पुन्हा आपल्या तालुक्यातील असणाऱ्या कंपन्यांमध्ये जास्त पगारावर येऊ शकतात व आपल्याच तालुक्यात राहून त्यांचा खर्चही कमी होऊ शकतो व रिटायर्ड सिटी हे नाव पुसले जाण्यासाठी हे युवक आपल्या कुटुंबासोबत येऊन राहू शकतात . असं दुहेरी फायदा या तरुणांना , गावाला व त्यांच्या कुटुंबाला होईल. तसेच भविष्यात शिर्डी किंवा कोपरगाव ही जिल्हा किंवा जिल्ह्याचे मुख्यालय होणार असणारे निश्चितपणे इथे व्यापार चांगला वाढणार आहे .यासाठी आत्ताच जर एकत्र आलो आणि हा मेळावा घेतला तर निश्चितपणे आपल्या तालुक्यासाठी ही खूप मोठं काम असेल. आपलं तालुक्यातील मुला-मुलींमध्ये खूप चांगले काम करण्याचे स्किल आहे. परंतु ओळख , माहिती व वशिला नसल्याने नोकरी मिळणे , काम मिळवणे अवघड झाली आहे . तसेच जे नोकरी करून बाहेर अनुभवी होतील ते तालुक्यातील इतर तरुणांना छोटी छोटी उद्योग व्यवसाय कशे उभारावे व कोणते उभारायचे याची माहिती देऊ शकतील, जेणेकरून छोटी छोटी उद्योगही आपल्या तालुक्यात उभे राहतील व यामुळे चलनवाढीसाठी व व्यापार वाढीसाठी तालुक्याला प्रत्येक कुटुंबाला त्याचा उपयोग होईल. हयासाठी माझे संपूर्णपणे योगदान या रोजगार मेळाव्यासाठी राहील.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….
Next Article कोपरगाव
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

महाराष्ट्रातील सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण – काका कोयटे,अध्यक्ष.

महाराष्ट्रातील सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण - काका कोयटे,अध्यक्ष.…

By NK_Admin

गणेशनगर वाकडी श्रीरामपूर रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लाववे – स्नेहलता कोल्हे

गणेशनगर वाकडी श्रीरामपूर रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लाववे - स्नेहलता कोल्हे कोपरगांव - कोपरगांव आणि…

By NK_Admin

येसगावचा नावलौकिक वाढविण्यासाठी सदैव  कटिबध्द-विवेकभैय्या कोल्हे

कोपरगाव : येसगाव हे विकासासह सर्वच बाबतीत कोपरगाव तालुक्यात आदर्श गाव असून, राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त गाव…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?