Wednesday, 25 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    २५ तलाठी कार्यालयांच्या नूतन इमारतींसाठी ५.३३ कोटीच्या निविदा प्रसिद्ध – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    Class Efforts in Safeguarding and Restoring Historic Monuments

    By NK_Admin

    संजीवनीच्या ३४ अभियंत्यांची क्रिप्ट व पर्सिस्टंट मध्ये निवड- अमित कोल्हे ; क्रिप्ट इंडियाने केली रू ८ लाख वार्षिक  पॅकेजवर निवड
     

    By NK_Admin

    श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

    By NK_Admin

    Opinions That Analyze, Critique, and Insights Into Policy Matters

    By NK_Admin

    खुले नाट्यगृहाचा ठेकेदार बदलणार; प्रशासक अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल

    By NK_Admin
  • Politics

    सैनिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरु – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    Enhancing Your Explorations with Travel Tech Breakthroughs

    By NK_Admin

    How To Wear Dress In 15 Easy And Stylish Ways

    By NK_Admin

    शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या  गुंडांना धडा शिकविणे गरजेचे – वहाडणे

    By NK_Admin

    Opinions That Shape, Challenge, and Influence the Direction

    By NK_Admin

    येसगावचा नावलौकिक वाढविण्यासाठी सदैव  कटिबध्द-विवेकभैय्या कोल्हे

    By NK_Admin
  • Health

    संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ११ अभियंत्यांची रू ५ व रू ५. ५ लाख वार्षिक  पॅकेजवर नोकऱ्यांसाठी  निवड  संजीवनी ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे अधिक गतिमान यश

    By NK_Admin

    शिंगवेमध्ये काळे गटाला भगदाड शेकडो कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

    By NK_Admin

    काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूल चा निकाल १०० टक्के

    By NK_Admin

    “अण्णा भाऊ साठे पुतळ्याला संरक्षक कठडे त्वरित बसवावे” – अँड.नितीन पोळ

    By NK_Admin

    मराठी भाषेचे  संवर्धन करणे हे आपले कर्तव्य  – डाॅ. मनाली कोल्हे

    By NK_Admin

    आजारपणाच्या उपचारासाठी केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मित्रासाठी जमविला ३५ हजाराचा मदतनिधी 

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > कोपरगाव शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ५ नं. साठवण तलावाच्या कामाची गती वाढवा – आ. आशुतोष काळे
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरसमस्या

कोपरगाव शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ५ नं. साठवण तलावाच्या कामाची गती वाढवा – आ. आशुतोष काळे

NK_Admin
Last updated: February 9, 2023 10:59 AM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव  :- कोपरगाव शहरातील नागरिकांच्या जिव्हाळ्याचा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून कायमस्वरूपी मार्गी लागणार असून कोपरगाव शहरातील नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ५ नं. साठवण तलावाच्या कामाची गती वाढवा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.

आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे अधिकारी यांच्या समवेत बैठक घेवून सुरु असलेल्या ५ नं. साठवण तलावाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी ते म्हणाले की, कोपरगाव शहरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य कायमस्वरूपी दूर व्हावे यासाठी १३१.२४ कोटी निधीतून ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम सुरु आहे.

आजपर्यंत साठवण तलावाचे खोदाईचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून २२ किलोमीटरची पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. बेट भागाच्या पाण्याच्या टाकीचे ८० टाके काम पूर्ण झाले आहे. ब्रिजलाल नगरच्या पाण्याच्या टाकीचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे हि समाधानाची बाब आहे.

हे काम दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करून कोपरगाव शहरातील नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी या कामाची गती वाढविणे अत्यंत गरजेचे असून पावसाळ्याच्या आत बहुतांश काम पूर्ण होईल याची काळजी घ्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी पाईप लाईन टाकणे आवश्यक आहे त्या सर्व ठिकाणी पाईप लाईन टाका नागरिकांच्या तक्रारी येवू देवू नका अशा सूचना दिल्या.    

  तसेच या बैठकीत समृद्धीच्या अधिकाऱ्यांसमवेत देखील चर्चा करून समृद्धी महामार्गामुळे ज्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्यापैकी बहुतांश रस्त्यांची आजवर दुरुस्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी एम.एस.आर.डी.च्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सूचना देवून लवकरात लवकर रस्त्यांची कामे पूर्ण करावीत अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article वीज दरवाढीबाबत जास्तीत जास्त हरकती नोंदवा ; संभाव्य वीज दरवाढ रोखण्यासाठी सामूहिक लढा देऊ – आ.आशुतोष काळे
Next Article संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. काॅलेजमध्ये वार्षिक स्नेह संम्मेलन संपन्न
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

कोपरगाव :- विविध भाषांवर प्रभुत्व, कट्टर धर्माभिमानी, धाडसी, वादळाप्रमाणे शत्रूवर चालून जावून शत्रूला नामोहरम करणारे, शत्रूच्या…

By NK_Admin

कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा -स्नेहलता कोल्हे 

कोपरगाव : सध्या रब्बी पिकांना पाणी देणे आवश्यक असताना महावितरण कंपनीकडून थकित वीज बिल वसुलीसाठी…

By NK_Admin

समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात सलग चौथ्यांदा अव्वल – सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी

समता पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यात सलग चौथ्यांदा अव्वल - सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी कोपरगाव - सी.बी.एस.…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?