Friday, 27 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    Challenge and Inspire Future of Political Thought

    By NK_Admin

    संजीवनीच्या ५ अभियंत्यांची हेक्सावेअर कंपनीत वार्षिक पॅकेज ४ लाखांवर नोकऱ्यांसाठी निवड

    By NK_Admin

    नगरपालिकेच्या दुर्लक्षा मुळे व नियोजन शून्य कारभारामुळे शहराला आठवड्यातून १ दिवस पाणी – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत सहकार मंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष

    By NK_Admin

    Tech Weapons We Need To Combat Global Warming

    By NK_Admin

    आ.आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ‘बकरी ईदच्या’ शुभेच्छा !

    By NK_Admin
  • Politics

    Pioneering Role of Technology in Modern Military Strategies

    By NK_Admin

    Exploring the Impact of Identity Politics on Global Governance

    By NK_Admin

    हज यात्रेकरूंना पन्नास हजाराची सुट पंतप्रधान मोदी शासनाचे कोपरगांव मुस्लीम समाजाच्यावतीने आभार

    By NK_Admin

    समृद्धी महामार्गाच्या खाली अज्ञात तरुणीचा आढळला मृतदेह ; अपघात की घातपात चर्चेला उधाण !

    By NK_Admin

    Analyzing Global Dynamics and Unraveling Key Policy Initiatives

    By NK_Admin

    गंगागिरी महाराज सप्ताहसाठी स्वयंसेवक नोंदणी चालू

    By NK_Admin
  • Health

    Luxurious Stays Redefining Hospitality at Hotel Havens

    By NK_Admin

    बस स्थानकाच्या भ्रष्टाचाराला जबाबदार कोण? – दिनार कुदळे

    By NK_Admin

    माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे  यांची शिकवण सत्यात उतरविली ; गेस्टहाउस इनचार्जने सापडलेली एक तोळयाची सोन्याची अंगठी प्रामाणिकपणे केली परत

    By NK_Admin

    बेवारस कुत्र्यांच्या पिल्लांना घेऊन जाण्यासाठी मुंबईवरून आली रुग्णवाहिका !

    By NK_Admin

    महावितरण कंपनीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये; सुरळीत वीजपुरवठा करावा : विवेक कोल्हे

    By NK_Admin

    मोठ्या पुलाच्या घडीव दगडांचा नगरपालिकेने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग करावा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

NK_Admin
Last updated: June 25, 2024 11:59 AM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध अनुदान योजने अंतर्गत शेतकऱ्यांचे प्रलंबीत अनुदान व सन २०२३-२४ मधील पीक विमा कंपनीकडे प्रलंबीत असलेली ७५ टक्के रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे सदरचे प्रलंबित अनुदान हे तातडीने शेतकऱ्यांच्या खाती वर्ग व्हावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेवून प्रलंबित अनुदानाबाबत निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, कोपरगाव विधानसभा मतदार संघातील प्रधानमंत्री पिकविमा योजना सन २०२३-२४ अंतर्गत खरीप हंगामात पावसाने खंड दिल्यामुळे सर्व पिकविमा धारक शेतकऱ्यांना पिकविमा कंपनीकडून उर्वरित असलेली ७५ टक्के पिकविमा रक्कम आजपर्यंत मिळालेली नाही. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व कृषी मशिनीकरण प्रस्तुतीकरण योजनेचे २०२२-२३ मधील अनुदान, कृषी विभागाचे सन २०२२-२३ व २०२३-२४ चे ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कांदा चाळ व कृषी यांत्रिकीकरण २०२२-२३ व २०२३-२४ चे अनुदान देखील प्रलंबित आहे.

तसेच कोपरगांव विधानसभा मतदार संघात टाकळी फाटा, कोपरगांव येथे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बाजार समितीचे कांदा खरेदीदार व्यापारी यांचे कांदा नुकसानीचे शासकीय पंचनामे नुसार अंदाजित रक्कम रु.५ कोटी अनुदान, सन २०२२-२३ मधील १६७३ शेतकऱ्यांची अतिवृष्टीची नुकसान भरपाई तसेच महात्मा फुले कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या ५०० शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान व सन २०२२-२३ मधील शेतकऱ्यांचे कांदा अनुदान प्रलंबित आहे.

हे सर्व अनुदान तातडीने शासनाने शेतकऱ्यांच्या खाती वर्ग करावे अशी मागणी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचेकडे केली आहे. सदर मागणीस मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून लवकरात लवकर प्रलंबित अनुदान दिले जाईल अशी ग्वाही दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल
Next Article शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या बारावी निकालाची उत्तुंग यशाची परंपरा कायम

कोपरगाव (दि. २५ मे २३) - कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे एस.एस. जी. एम. महाविद्यालयाचा मार्च 2023 मध्ये झालेल्या एच.एस.सी.…

By NK_Admin

श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

कोपरगाव तालुक्यातील मौजे सुरेगाव कोळपेवाडी येथील संकुलात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव…

By NK_Admin

सैनिक भवन उभारण्यासाठी प्रयत्न सुरु – आ. आशुतोष काळे

                                कोपरगाव :- सैनिकांचे त्याग व बलिदान देशातील जनता कधीही विसरू…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरसमस्यासामाजिक

५ नंबर नवीन साठवण तलावाच्या तळात काँक्रिटीकरण का नाही ? नगरपालिकेने खुलासा करावा : माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?