Thursday, 15 May 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे

    By NK_Admin

    Sustainable Tourism Triumphs in the Green Revolution

    By NK_Admin

    मनरेगा कडून ग्रामीण भागाच्या विकासासाठी २.३० कोटी निधी मंजूर – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी; स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी

    By NK_Admin

    डाउच बुद्रुक जल जीवन मिशन कार्यक्रम उदघाटनास ग्रामपंचायत पदाधिका-यांचा विरोध, आमदारांना काळे झेंडे दाखविणार 

    By NK_Admin

    Opinions That Analyze, Critique, and Insights Into Policy Matters

    By NK_Admin
  • Politics

    कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

    By NK_Admin

    Glimpse into the Spectacular Landscapes of World National Parks

    By NK_Admin

    समताचे विद्यार्थी हे भारत देशाचे सुजाण नागरिक बनतील – विजय बोरुडे, तहसिलदार

    By NK_Admin

    मोठ्या पुलाच्या घडीव दगडांचा नगरपालिकेने शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग करावा – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    मराठी भाषेचे  संवर्धन करणे हे आपले कर्तव्य  – डाॅ. मनाली कोल्हे

    By NK_Admin

    May 15, 2023

    By NK_Admin
  • Health

    विद्यार्थ्यांसाठी जातीचा दाखला सहाय्यता शिबीर

    By NK_Admin

    Lesser-Known World Heritage Sites That Deserve a Closer Look

    By NK_Admin

    कोपरगाव ब्राह्मणसभेचे स्नेहसंमेलन, गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

    By NK_Admin

    Enhancing Your Explorations with Travel Tech Breakthroughs

    By NK_Admin

    Embark on Mystical Adventures in Uncharted Territories

    By NK_Admin

    Gastronomic Delights Explored in Culinary Expeditions Around the World

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत सहकार मंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरव्यापार

पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत सहकार मंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष

NK_Admin
Last updated: October 12, 2023 8:55 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव : नुतन सहकार मा.मंत्री दिलीपजी वळसे पाटील यांच्या उपस्थितीत मान.आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकाराने सहकारी पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली. या बैठकीत पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर खालील सकारात्मक निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली.

थकबाकी वसुलीची यंत्रणा गतिमान करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व १९६१ मधील कायदा कलम १०१ चे वसुलीचे दाखले केवळ ३ महिन्यात मिळावेत.असा निर्णय घेण्यात आला , वसुली दाखलेसाठी प्रस्ताव दाखल करणे व त्याचा निकाल ९० दिवसात देण्याचा निर्णय घेण्यात आला. वसुलीची सर्व यंत्रणा ऑनलाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कायदा कलम १०१ चा दाखला मिळाल्यानंतर त्यावर ५० टक्के रक्कम भरल्याशिवाय अपील दाखल करून घेऊ नये.अशा प्रकारचे अपील दाखल झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. वसुली दाखले मिळाल्यानंतर वाजवी मूल्यांकन मिळण्यासाठी कर्जदारांनी मागणी केलेल्या रकमेस ती मालमत्ता विकण्यासाठी कर्जदारास १ महिन्याचा कालावधी देण्यात यावा अन्यथा संस्थेने मागितलेले मूल्यांकन सहकार खात्याने मान्य करावे.असा निर्णय घेण्यात आला.

वाजवी मूल्यांकनास ६ महिने मुदती ऐवजी १ वर्ष मुदत घेणे.असा निर्णय घेण्यात आला.अपसेट प्राईस देण्यासंबंधीचे जिल्हा उपनिबंधकाकडे असणारे अधिकार सहाय्यक निबंधकाला देण्याचा निर्णय घेण्यात आला.भाग धारण करण्याची वैयक्तिक  मर्यादा १ लाखावरून ५ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासकीय कर्ज रोख्यात गुंतवणूक करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेले अनेक वर्ष सहकारी पतसंस्थांना वेअर हाऊसेस व कोल्ड स्टोरेज बांधण्यासाठी परवानगी देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन सहकार खात्याकडे करीत होते.याबाबत देखील मान.सहकार मंत्री दिलीपजी वळसे पाटील यांनी सहकार खात्याला परवानग्या देण्याचे निर्देश दिलेले आहेत.

सहकारी पतसंस्थांचे ठेवींना विमा संरक्षण मिळण्यासाठी सहकार खात्याने तयार केलेल्या प्रस्तावाबाबत एक खास बैठक लावून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे म्हणणे विचारात घेऊनच निर्णय घेतला जाईल असे देखील सहकार मंत्री यांनी जाहीर केले.वसुलीबाबत ऑनलाईन यंत्रणेचा दैनंदिन आढावा सहकार आयुक्त स्वतः घेणार असल्याचे या वेळी सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सांगितले.

   अंशदान न घेता पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देण्याबाबतचे सादरीकरण चित्रफितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले असता यावर मान.मंत्री महोदय यांनी प्रभावित होऊन याबाबत सकारात्मकता दर्शवली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक भास्करराव बांगर यांनी दिली.

    बैठकीस महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, संस्थापक वसंतराव शिंदे, संचालक भास्करराव बांगर, नाशिक पदवीधर मतदार संघाचे मान.आमदार डॉ.सत्यजीत तांबे,अमितजी बेनके तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या कार्यकारी संचालिका सौ.सुरेखा लवांडे या हजर होत्या. तसेच सहकार खात्याचे सहकार सचिव मान.अनुप कुमार, सहकार आयुक्त मान.अनिलजी कवडे, आयुक्त वाडेकर, आयुक्त कार्यालयातील जिल्हा उपनिबंधक मिलिंदजी सोबले हे उपस्थित होते.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article कोपरगांव पिपल्स बँक “BANCO BLUE RIBBON AWARD- 2023” या पुरस्काराने सन्मानीत
Next Article Catching Every Beat of World News as it Happens
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

महाराष्ट्रातील सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण – काका कोयटे,अध्यक्ष.

महाराष्ट्रातील सहकारी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांच्या १ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना संरक्षण - काका कोयटे,अध्यक्ष.…

By NK_Admin

बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा : माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने कहर केला असून, ब्रिजलाल नगर, कर्मवीर नगर,…

By NK_Admin

कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद कोपरगाव- ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्रच्या पुरुष…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?