Saturday, 28 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या  गुंडांना धडा शिकविणे गरजेचे – वहाडणे

    By NK_Admin

    Class Efforts in Safeguarding and Restoring Historic Monuments

    By NK_Admin

    कोपरगाव शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ५ नं. साठवण तलावाच्या कामाची गती वाढवा – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    हज यात्रेकरूंना पन्नास हजाराची सुट पंतप्रधान मोदी शासनाचे कोपरगांव मुस्लीम समाजाच्यावतीने आभार

    By NK_Admin

    संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल ; संजीवनी  इंजिनिअरींग काॅलेजच्या ६२ अभियंत्यांची  टीसीएस मध्ये निवड – अमित कोल्हे

    By NK_Admin

    अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या – आ. काळे

    By NK_Admin
  • Politics

    कोपरगावच्या साई सालकरची उत्तुंग भरारी!  जर्मनीच्या स्टुटगार्ट  विद्यापीठाची  एम. एस. ही पदवी

    By NK_Admin

    एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या बारावी निकालाची उत्तुंग यशाची परंपरा कायम

    By NK_Admin

    कोपरगाव

    By NK_Admin

    समृद्धी महामार्गाच्या खाली अज्ञात तरुणीचा आढळला मृतदेह ; अपघात की घातपात चर्चेला उधाण !

    By NK_Admin

    कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

    By NK_Admin

     संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १५ विध्यार्थ्यांना  मिळणार रू ३८ लाखांची शिष्यवृत्ती -अमित कोल्हे

    By NK_Admin
  • Health

    जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येवून राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार – अर्जुनराव काळे

    By NK_Admin

    संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न ; ‘अवकाश’ संकल्पनेतुन खेळाचे नाविण्यपुर्ण सादरीकरण

    By NK_Admin

    पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत सहकार मंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष

    By NK_Admin

    आशा सेविकांचे थकीत मानधन व चार महिन्यांचे वेतन तात्काळ मिळावे – स्नेहलता कोल्हे.

    By NK_Admin

    Crafting Daily Habits for Long-term Health and Happiness

    By NK_Admin

    हज यात्रेकरूंना पन्नास हजाराची सुट पंतप्रधान मोदी शासनाचे कोपरगांव मुस्लीम समाजाच्यावतीने आभार

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  मध्ये स्व. शंकरराव  कोल्हे यांची जयंती साजरी
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षणसामाजिक

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  मध्ये स्व. शंकरराव  कोल्हे यांची जयंती साजरी

NK_Admin
Last updated: March 25, 2023 9:33 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगांवः संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित कोपरगांव, वैजापुर, शिर्डी , येवला, नवी मुंबई येथिल विविध संस्थांमध्ये संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांची जयंती भावपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. प्रत्येक संस्थेत स्व. कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

कोपरगांव येथिल मुख्यालयात भव्य रक्तदान शिबीर  घेण्यात आले. या शिबिरात  संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज, संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक, फार्मसी, ज्युनिअर व सिनिअर काॅलेज, आदी संस्थांमधिल विद्यार्थ्यांनी  मोठा सहभाग नोंदविला. या शिबिरा दरम्यान संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित विविध संस्थांचे प्राचार्य यांनी भेटी देवुन रक्तदात्यांची चौकशी  केली. संजीवनी ब्लड बॅकेने रक्त संकलित केले.


स्व. कोल्हे यांच्या जयंती निमित्ताने संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट्स  मधिल ‘स्टार्ट अप’ उद्योगाने तयार केलेली सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी सायकल श्रीरामपुर तालुक्यातील खानापुर येथिल ८७ वर्षांचे  श्रीधर रामदास आदिक यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली. सौर उर्जेवरील स्वयंचलित सायकल श्री आदिक यांना मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील  आनंद सर्वांनाच भावला.

संजीवनी सैनिकी स्कूल मध्येही जयंती निमित्ताने ‘जाणुन घ्या साहेबांना’ या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यात सहा मान्यवरांनी एकुण सहा पुष्प  गुंफले. संजीवनी अकॅडमी मध्ये इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी  विविध उपक्रमात सहभाग नोंदविला. वैजापुर येथिल संजीवनी अकॅडमीने नव्याने बांधलेला जलतरण तलाव विध्यार्थ्यांसाठी  खुला करण्यात आला.


संजीवनी शैक्षणिक  संकुलाच्या मुख्यालयातील रक्तदान शिबीर  यशस्वी करण्यासाठी प्रशासकिय अधिकारी श्री प्रकाश  जाधव, कार्यालयीन अधिक्षक श्री नानासाहेब लोंढे व प्रा. गणेश  चांगण यांनी विशेष  परीश्रम घेतले.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article समतातील कर्तबगार महिलांनी उमटविला ठसा ; श्रीमती सहकार सम्राज्ञी स्पर्धेत पद्मिनी पारखे यांनी मिळविले यश
Next Article शेतमाल चोरी करणार्‍या तिन आरोपींनाअटक, एक लाख 36 हजार दोनशे रुपयांचा तीन मोटर सायकल सह मुद्देमाल जप्त
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

समतातील कर्तबगार महिलांनी उमटविला ठसा ; श्रीमती सहकार सम्राज्ञी स्पर्धेत पद्मिनी पारखे यांनी मिळविले यश

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित सक्षम सहकार सक्षम महिला पुरस्काराने अहमदनगर जिल्ह्यातील…

By NK_Admin

संजीवनी ज्यु. कॉलेजचा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्कृष्ट निकाल ; दर्जा आणि गुणवत्ता पुन्हा अधोरखित

 कोपरगांव: राज्य सामाईक प्रवेश  परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य मार्फत घेतलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षांचे निकाल नुकतेच जाहिर…

By NK_Admin

बिबट्याच्या हल्ल्यात बाप-लेक जखमी ; माणसे मेल्यावर बिबट्याचा बंदोबस्त करणार का ? ग्रामस्थांचा संतप्त सवाल

कोपरगाव - कोपरगाव तालुक्यातील तळेगाव येथे वडील आपल्या मुलाला दुचाकी वरून घरी घेऊन जात असताना…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?