Saturday, 28 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    समताचे विद्यार्थी हे भारत देशाचे सुजाण नागरिक बनतील – विजय बोरुडे, तहसिलदार

    By NK_Admin

    कोपरगावच्या साई सालकरची उत्तुंग भरारी!  जर्मनीच्या स्टुटगार्ट  विद्यापीठाची  एम. एस. ही पदवी

    By NK_Admin

    संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाची दमदार वाटचाल ; संजीवनी  इंजिनिअरींग काॅलेजच्या ६२ अभियंत्यांची  टीसीएस मध्ये निवड – अमित कोल्हे

    By NK_Admin

    The FDA is Helping Millions of Americans Hear Better, Finally

    By NK_Admin

    कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

    By NK_Admin

    शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्याऱ्या  गुंडांना धडा शिकविणे गरजेचे – वहाडणे

    By NK_Admin
  • Politics

    समताच्या सफायर बॅच २०२२-२३ चा निरोप समारंभ संपन्न

    By NK_Admin

    आ. आशुतोष काळेंच्या कार्यपद्धतीवर तरुणाई प्रभावित रामपूरच्या युवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

    By NK_Admin

    ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीचे नुकसानीपोटी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांना ०१ कोटी ३१ लाख मदत – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    कोपरगाव ब्राह्मणसभेचे स्नेहसंमेलन, गुणगौरव समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

    By NK_Admin

    लक्ष्मीनगरच्या नागरिकांना तातडीने उतारेमिळवून देण्यासाठी आ.आशुतोष काळे अॅक्शन मोडवर

    By NK_Admin

    लक्ष्मीनगर परिसरातील.झोपडपट्टी नियमित करण्याच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रगतीपथावर

    By NK_Admin
  • Health

    Unveiling 2024 Travel Trends, the Ultimate Wanderlust Guide

    By NK_Admin

    “अण्णा भाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमी वर प्रतिबंधात्मक आदेश शिथिल करावे” – अँड.नितीन पोळ

    By NK_Admin

    समताच्या सफायर बॅच २०२२-२३ चा निरोप समारंभ संपन्न

    By NK_Admin

    ग्लासगो (स्कॉटलंड) येथे झालेल्या जागतिक सहकार परिषदेत संदीप कोयटे यांनी समता पतसंस्थेचे नव्हे तर केले देशाचे प्रतिनिधित्व – राजेश ठोळे,उद्योजक

    By NK_Admin

    शिंगवेमध्ये काळे गटाला भगदाड शेकडो कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

    By NK_Admin

    दर्शना पवार हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा; स्नेहलता कोल्हे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी 

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > समाजासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या पोलिसांची वाढदिवसानिमित्त केली आरोग्य तपासणी
अ.नगरकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशिक्षण

समाजासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या पोलिसांची वाढदिवसानिमित्त केली आरोग्य तपासणी

NK_Admin
Last updated: July 26, 2022 10:59 PM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव – संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त समाजासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी संजिवनी आयुर्वेदिक हॉस्पिटल व संजिवनी फाउंडेशन याच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

सदरच्या शिबीरात कोपरगाव शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संपूर्ण आरोग्य तपासणी तसेच सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या आहे.

या शिबिराचा कोपरगांव शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला आहे.

या वेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे ट्रस्टी सुमित कोल्हे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले , सहा.पो.नि. आव्हाड , पो.उपनिरीक्षक भरत दाते , पो.उ.नि. रोहिदास ठोंबरे संजीवनी आयुर्वेद कॉलेजचे रुग्णालयात अधीक्षक डॉ. पवार सर , डॉ. कुलथे , मुकुंद भोर यांसह पोलीस कर्मचारी, डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेत हे शिबीर आयोजित केल्याबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article “अण्णा भाऊ साठे पुतळ्याला संरक्षक कठडे त्वरित बसवावे” – अँड.नितीन पोळ
Next Article कांद्यांला हमीभाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विध्यार्थी होत आहे नोकरदार

 संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या १० अभियंत्यांची व्हर्चुसात वार्षिक  पॅकेज रू ५ .५ लाखांवर निवड  - श्री अमित…

By NK_Admin

कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद

कोपरगावकरांची ‘सुवर्ण’ कामगिरी; ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत अजिंक्यपद कोपरगाव- ३५व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्रच्या पुरुष…

By NK_Admin

समतातील तंत्रज्ञान महाराष्ट्रातील पतसंस्थांमध्ये लागू करण्यासाठी पुढाकार घेईल – अतुल सावे, सहकार मंत्री

कोपरगाव : देशातीलच नव्हे, तर परदेशातील पतसंस्था, बँकांनाही लाजवेल अशा प्रकारचे कामकाज समता पतसंस्थेचे आहे.समताच्या…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?